Browsing Category

संपादकीय लेख

हसावं की रडावं हेच कन्फ्यूजन

आपण भारतीय माणसं भक्‍कम आहोत. आपली रोगप्रतिकारशक्‍ती अफाट आहे. आपल्याला काय होणार? पश्‍चिमेकडचे लोक खूपच नाजूक आहेत. त्यांना थोडासुद्धा बदल, थोडीसुद्धा प्रतिकूलता बिलकूल सहन होत नाही. आपण बदलाला आणि प्रतिकूल वातावरणाला इतके सरावलो आहोत, की…

हिंदुस्थानचे एडिसन डॉ. शंकर आबाजी भिसे

हिंदुस्थानचे एडिसन असे ज्यांना संबोधिले जायचे त्या डॉ. शंकर आबाजी भिसे यांचे आज पुण्यस्मरण. त्यांनी सुमारे दोनशेच्यावर शोध लावले, तर त्यांच्या नावे चाळीस पेटंट आहेत. त्यांचा जन्म मुंबई येथे 29 एप्रिल 1867 रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण…

बळजबरी की सहकार्य तुम्हीच ठरवा

सरकारवर बळजबरी करण्याची वेळ आणण्यापेक्षा सहकार्याचा मार्ग नेहमीच चांगला असतो. सरकार जर "घरी बसा सुरक्षित राहा' असे सांगत आहे तर आपण घरी बसलेलेच बरे. मुंबईतील धारावीसारख्या गरीब वस्तीतही करोनाचे बळी पडायला लागले, तेव्हा मात्र हाहाकार…

जागतिक मंदीतही चीनची चांदी

गेले काही दिवस आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रचंड मोठे बदल होत आहेत. एकीकडे जागतिक महासत्ता असलेली अमेरिका करोना विषाणूच्या वेढ्यात सापडली असताना चीन, दक्षिण कोरिया या राष्ट्रांनी करोनावर विजय मिळवल्याचे चित्र आहे. करोना नावाच्या जीवघेण्या…

अफवांचा विषाणूही रोखायला हवा

भारतासह जगाच्या कानाकोपऱ्यात करोना नामक प्राणघातक विषाणूने धुमाकूळ माजवला असतानाच भारतात त्याच प्रमाणात पसरू पाहणाऱ्या अफवांच्या विषाणूने पाय पसरायला सुरुवात केल्याने त्यावरही नियंत्रण ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. दरवर्षी एक एप्रिलला…

विविधा : मार्टिन ल्यूथर किंग

"अमेरिकेचे गांधी' म्हणून ज्यांना ओळखले जाते अशा मार्टिन ल्यूथर किंग यांचा आज स्मृतिदिन.त्यांचा जन्म 15 जानेवारी 1929 रोजी अमेरिकेतील अटलांटा येथे आफ्रिकन वंशाच्या कृष्णवर्णीय कुटुंबात झाला. अमेरिकेतील वंशभेदाबद्दल आवाज उठविणाऱ्या प्रमुख…

अबाऊट टर्न : संवेदनशून्य

संकटाची व्याप्ती वाढत चाललीय. अजूनही रुग्णसंख्येचा "गुणाकार' सुरू झालेला नसला, तरी "बेरीज' छातीत धडकी भरवणारी आहे. अशा स्थितीत जर गुणाकार सुरू झाला, तर आपली काय हालत होईल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. सुदैवानं अत्यंत तंत्रसमृद्ध जगात आपण…