Browsing Category

पुणे जिल्हा

बाहेर करोना, तरीही नागरिक ऐकेना

राजगुरूनगरमध्ये प्रशासन हतबल ः संचारबंदीतही वाढतेय रस्त्यावर गर्दी राजगुरूनगर -करोना विषाणूंची भीती बाजूला ठेवून राजगुरूनगर शहरात सर्रासपणे नागरिक फिरत असल्याने प्रशासन हतबल झाले आहे. नागरिक स्वतःच काळजी घेत नसल्याने मोठी आपत्ती ओढण्याची…

मला जाऊ द्या ना घरी..आता आला की करोना…

इंदापूर टोल नाक्‍यावर शेकडोजण अडकले ः पुणे जिल्ह्याची सीमा पार करता येईना रेडा  -मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून इंदापूर तालुक्‍याच्या इतिहासाला मोठे महत्त्व आहे. असे असले तरी याच इंदापूर तालुक्‍यातून कर्नाटक व मराठवाड्यात पुणे मुंबईकडून…

गावी आलेल्यांनी होम क्‍वारंटाइन करावे

नारायणगाव -जुन्नर, आंबेगाव, खेड आणि शिरूर तालुक्‍यात पुणे, मुंबई आणि अन्य शहरातून आपल्या गावी आलेल्या लोकांची संख्या सुमारे 55 हजारांहून अधिक आहे. ग्रामीण भागातील परिस्थिती गंभीर होऊ नये, म्हणून गावी आलेल्या लोकांनी आपले कुटुंबीय आपल्या…

गणेशनगर-आळंदी रस्त्यावरील घरे अंधारात

रोहित्र जळाले; लॉकडाऊनमुळे कर्मचारी उपलब्ध नाहीत चिंबळी  -वडगाव घेनंद (ता. खेड) येथील आळंदी रस्ता येथील विद्युत रोहित्र नादुरुस्त झाल्याने गणेशनगर व आळंदी रस्त्याववरील अनेक घरे मिळून जवळ जवळ अर्धे गाव अंधारात गेले आहे. करोनामुळे संपूर्ण…

करोनामुळे शेतमजुरांची भासतेय टंचाई

तीनशे ते चारशे रुपये द्यावी लागतेय मजुरी चिंबळी - येथील परिसरातील विविध भागांमध्ये गेल्या चार महिन्यांपूर्वी रब्बी हंगामातील करण्यात आलेल्या कांदा पिकाची काढणी अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र, सध्या करोनामुळे शेतमजुरांची टंचाई मोठ्या…

वाहनचालकांच्या हातावर सॅनिटायझरचा स्प्रे  

मंचर बाजार समितीत करोना रोखण्यासाठी विविध उपाय मंचर  -आंबेगाव तालुक्‍यातील मंचर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनचालकांच्या हातावर सॅनिटायझर टाकले जात आहे.करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बाजार समितीने…

बारामतीत जमावाचा पोलिसांवरच हल्ला

बारामती - करोनाच्या पार्श्‍वभूमीवर बारामती शहरातील जळोची येथे गेलेल्या पोलीस पथकावर काहींनी हल्ला चढवला. या हल्ल्यात पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील यांच्यासह नऊ पोलीस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.…

इंद्रायणीच्या पात्राला जलपर्णीचा विळखा

चिंबळी -इंद्रायणी नदीवर देहू ते मरकळ या ठिकाणी जवळपास सहा ते सात बंधारे बांधले आहेत. या परिसरात उन्हाळ्यात शेतीला व जनावरांना पिण्यासाठी पाणी मिळावे म्हणून सरकारच्या वतीने दरवर्षी उन्हाळा सुरू झाला की बंधाऱ्यांना ढापे टाकून पाणी आडविले…

ओतूरच्या उपबाजार आवारात शुकशुकाट

ओतूर -जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार असलेल्या ओतूर (ता. जुन्नर) येथील आवारात दर रविवारी व गुरुवारी शेतकरी कांदा, बटाटा, डांगर, भोपळा आदी फळभाज्या व दररोज सायंकाळी भाजीपाला मार्केट भरते. परंतु (दि. 24) पासून करोनोची भीती,…

आळेफाटा येथे 12 बेडचा आयसोलेशन वॉर्ड

बेल्हे -आळेफाटा (ता. जुन्नर) येथे प्राथमिक आरोग्य केंद्र आळे अंतर्गत कणसे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल येथे तात्पुरता 12 बेडचा आयसोलेशन वॉर्ड तयार केला आहे. पुढच्या 2 दिवसांत 50 बेडचे नियोजन याठिकाणी करण्यात येणार आहे. येत्या काही दिवसात गंभीर…