Browsing Category

कॉलेज-कनेक्ट

तो खरंच न्याय होता का…? (बोला बिनधास्त)

'निर्भया' हा शब्द कानावर पडताच मन सुन्न करणारी दिल्ली मधील ती काळी रात्र आठवते. तो दिवस, आता लागलेला निकाल आणि झालेली फाशी या तीनही घटनाक्रमामध्ये जो मोठा फरक दिसून येतो तो फरकच त्या मिळालेल्या न्यायाचा प्रभाव कमी करुन जातो असं म्हटल्यास…

व्यवस्था परिवर्तन आणि कायदेविषयक जागृती आवश्यक (बोला बिनधास्त)

निर्भया प्रकरणी ज्या चार आरोपींना फाशी मिळाली त्यानें नेमका हा प्रश्न सुटेल का तर याबाबतीत मला वाटते आपण समाज म्हणुन महिलांना, मुलींना देशांतील प्रत्येक स्त्रीला तिचे स्वतंत्र अस्तित्व आहे तिला स्वतःचे आयुष्य आहे यादृष्टीने कधी विचार करतच…

बलात्काऱ्यांना झाली फाशी पण नव्याने जन्म घेणाऱ्या वाईट पुरूषी विकृतीचे काय???? (बोला बिनधास्त)

मागील आठवड्यात तब्बल सात वर्षांनी चार बलात्काऱ्यांना दिल्लीतील तिहार कारागृहात फाशी देण्यात आली. युक्त्यांवर युक्त्या लढवत त्या चारही जणांनी कोर्टाकडे वारंवार दयेची मागणीही केली, पण ती फेटाळत कोर्टाने त्यांना फाशी घोषित केली. 20 मार्च 2020…

बलात्कारी या प्रवृत्तीचा जन्मच न होऊ देणं महत्वाचं…(बोला बिनधास्त)

१६ डिसेंबर २०१२ ला दक्षिण दिल्ली मधील मुनिर्का गावात एका २३ वर्ष मुलीवर निर्घृण बलात्कार करण्यात आला. दोषींना २० मार्च २०२० ला तिहार जेल मध्ये फाशी देण्यात आली.या पाशवी गुन्ह्याला फाशीची शिक्षा मिळाली, पण प्रश्न हा उरतो की शिक्षा…

देशातल्या सगळ्या निर्भया खरंच भयमुक्त झाल्या का? (बोला बिनधास्त)

या महिन्याच्या २० तारखेला निर्भया बलात्कार प्रकरणातल्या नराधमांना अखेर फाशीची शिक्षा झाली ! तब्बल सात वर्षे उलटून गेल्यावर न्याय मिळाला.. जी अन्यायाची आग विस्तव बनून सात वर्ष आतल्या आत पोळत राहिली ती आता कुठे शांत झाली..या गोष्टीकडे "कसाही…

उशिरा का होईना पण न्याय मिळाला…(बोला बिनधास्त)

2012 या वर्षी दिल्ली मधील (निर्भया) घडलेल्या घटनेने संपूर्ण देश चिंतीत होता. कैंडल मार्च, मोर्चे, दु:खत भावना, चर्चा झाले...पण हळूहळू सर्व काही विसरु लागलो. परंतु पीडीत निर्भया च्या आई-वडीलांसाठी हे विसरणे अशक्य होते. 7 वर्षे 3 महिने न्याय…

निर्भयाला न्याय मिळाला पण एवढा उशीर कसा चालेल…(बोला बिनधास्त)

काय आहे निर्भया खटला? २०१२मध्ये राजधानी दिल्लीत घडलेली ही घटना. महाविद्यालयीन विद्यार्थिनी असलेली निर्भया ही तिच्या मित्रासोबत सिनेमा पाहून घरी परत येत असताना नवी दिल्ली येथील मुनीरकापासून द्वारका या ठिकाणी जाण्यासाठी या दोघांनी बस पकडली.…

पुन्हा नव्याने खेळ मांडू सख्या रे…

हरवू नको, पार संपू नको रे पुन्हा नव्याने, खेळ मांडू सख्या रे चुकली गणिते, चुकले नकाशे तरी येऊ दे सोबतीचे उखाणेदुनियेस जरी झोळी रिती दिसे ही शिदोरीस अनुभवाच्या, सर कशाची न येई जरी लागते अन्न पोटास काही मना गाभाऱ्यास पैसा न कामास…

#सोशलमीडियावरीलओळखी

नवीन ओळख होते मग नंबर exchange होतात समोरचा खूप जवळचा वाटायला लागतो मग मेसेजेस चा महापूर येतो नंतर तो ओसरतो,कारण एकमेकांच्या भौतिक गोष्टी माहीत झालेल्या असतात बोलायला फार काही उरत नाही मग हाय हॅलो च्या नाजूक तारेवर ओळखीची कसरत…

निर्भयाला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला का ?

निर्भयाच्या मारेकऱ्यांना फाशी झाल्यानंतर तिला खऱ्या अर्थानं न्याय मिळाला का ? २० मार्च २०२० रोजी निर्भया च्या चार मारेकऱ्यांना फाशी देण्यात आली. ७ वर्ष तीन महिन्यांनी निर्भयाला न्याय मिळाला अशी भावना सोशल मीडिया वरून व्यक्त करण्यात आली.…