मुंबई – पुणे जिल्ह्यातील येरवडा येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था- आयटीआय सुरु करणे व या संस्थेसाठी पदनिर्मितीच्या प्रस्तावास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. या निर्णयानुसार या संस्थेसाठी 40 पदांची निर्मिती करण्यात येणार आहे.
यासह आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचे अन्य निर्णय पुढील प्रमाणे –
(1) वन विभाग : डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन-वन विकास योजनेत वन्यप्राण्यांमुळे शेतपिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी “सौर उर्जा कुंपणाचा” समावेश.
(2) वन विभाग : देशातील पहिल्याच महाराष्ट्र जनुक कोष (Maharashtra Gene Bank) प्रकल्पास मान्यता
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2022
(3) कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग : येरवडा येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत पदनिर्मिती
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.@nawabmalikncp pic.twitter.com/9fiK8qWyYL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2022
(4) गृह विभाग : पोलीस अधिकारी, अंमलदार यांना पूर्वीप्रमाणे शासकीय घरबांधणी अग्रिम देणार
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.@Dwalsepatil pic.twitter.com/A39dLPeWnP
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2022
(5) इतर मागास बहुजन कल्याण विभाग : विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग समाजाच्या आरक्षण व सवलतींचा, इतर लाभांचा सर्वंकष अभ्यास करुन अंमलबजावणी करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमितीच्या शिफारशी.
(6) सहकार विभाग : गळीत हंगाम २०२१-२०२२ मधील अतिरिक्त उस गाळप करण्यासाठी देण्यात येणाऱ्या सवलती, वाहतूक उतारा व साखर उतारा घट अनुदान देण्यास मान्यता
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.@Balasaheb_P_Ncp pic.twitter.com/qSgr8SUQey
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2022
(7) उच्च व तंत्रशिक्षण विभाग : अठरा तालुक्यातील कायम विना अनुदानित महाविद्यालयांना १०० टक्के अनुदान
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.@samant_uday pic.twitter.com/y2yqxPOrAy
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2022
(8) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग : सामाजिक न्याय विभागाच्या चार महामंडळांची भागभांडवल मर्यादा वाढविली
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.@dhananjay_munde pic.twitter.com/YSd4A4UKQL
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2022
(9) सार्वजनिक आरोग्य विभाग : राज्यात विविध विभागांत रेडिएशन ओन्कोलॉजी युनिट, कॅथलॅब्स, शस्त्रक्रियागृहे, डायलिसिस यंत्रे स्थापन करणार
मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत पुढील निर्णय घेण्यात आले.@rajeshtope11 pic.twitter.com/2b64eTV5qU
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) April 28, 2022