5000 mAh बॅटरी असणारे चार बेस्ट स्मार्टफोन; किंमत 8 हजारांपेक्षा कमी

नवी दिल्ली – भारतीय बाजारपेठेत मोठ्या बॅटरीच्या स्मार्टफोनची मागणी वाढत आहे. यामुळेच आता शाओमी, व्हिवो, ओप्पो आणि आयक्यू सारख्या स्मार्टफोन कंपन्या कमी किमतीत जंबो बॅटरीसह डिव्हाइसेस बाजारात लाँच करत आहेत. पाहा स्मार्टफोन आणि किंमत.

– जिओनी मॅक्स

जिओनी मॅक्स स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचचा आहे. यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज आहे. 13 एमपी प्रायमरी आणि 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. किंमत -5499.

– इन्फिनिक्स स्मार्ट एचडी

इन्फिनिक्स स्मार्ट एचडी 2021 स्मार्टफोन – 5000 एमएएच बॅटरी. 6.1 इंच आयपीएस एचडी + डिस्प्ले. 8 एमपी सिंगल रियर कॅमेरा आणि 5 एमपी फ्रंट कॅमेरा मिळेल. किंमत – 6499.

– पोको सी 3

पोको सी 3 स्मार्टफोनमध्ये 6.53 इंचचा एचडी + डिस्प्ले. 13 एमपी प्रायमरी सेन्सर, दुसरा 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि तिसरा 2 एमपी डीपॅथ सेन्सर आहे. 5 एमपीचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. 5000 mAh बॅटरी. जी 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट. किंमत 7499.

– Realme C21

रीअलमी सी 21 मध्ये 6.5 इंचचा एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. 3 जीबी रॅम आणि 32 जीबी इंटर्नल स्टोरेज देण्यात आले आहेत. 5000 mAh बॅटरी देण्यात आली आहे. जी 10W फास्ट चार्जिंग सपोर्ट. कॅमेरा – 13 एमपी प्रायमरी सेन्सर, 2 एमपी मॅक्रो लेन्स आणि 2 एमपी मोनोक्रोम लेन्स आहेत. फ्रंटला 5 एमपीचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. किंमत 7999.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.