Monday, May 19, 2025
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे

Buldhana Bus Accident : अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केंद्र सरकारकडून मदत जाहीर

by प्रभात वृत्तसेवा
July 1, 2023 | 10:20 am
Buldhana Bus Accident : अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केंद्र सरकारकडून मदत जाहीर

Buldhana Bus Accident : विदर्भ ट्रॅव्हल्सच्या नागपूरहून पुण्याला जाणाऱ्या बसला बुलढाणा येथील पिंपळखुटा या ठिकाणी समृद्धी महामार्गावर अपघात झाला. या अपघातात २५ जण ठार झाले आहेत. दुभाजकाला गाडी धडकली आणि त्यानंतर बसचा टायर फुटून ती उलटली. डिझेलचा टॅंक फुटल्याने बसला आग लागली. या आगीत होरपळून २५ प्रवासी ठार झाले आहेत.  दरम्यान, या अपघातातील  मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना केंद्र सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे.

अपघाताविषयी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. त्यासोबतच मृतांच्या नातेवाईकांना आणि जखमींना सरकारकडून आर्थिक मदत जाहीर केली.

Deeply saddened by the devastating bus mishap in Buldhana, Maharashtra. My thoughts and prayers are with the families of those who lost their lives. May the injured recover soon. The local administration is providing all possible assistance to the affected: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) July 1, 2023

यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील बुलढाणा येथे झालेल्या भीषण बस दुर्घटनेने खूप दु:ख झाले आहे. ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांसोबत माझ्या संवेदना आणि प्रार्थना आहेत. जखमी लवकर बरे व्हावेत. स्थानिक प्रशासन बाधितांना शक्य ती सर्व मदत करत आहे. असे म्हटले आहे.

An ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF would be given to the next of kin of those who lost their lives in the bus mishap in Buldhana. Rs. 50,000 would be given to the injured: PM @narendramodi

— PMO India (@PMOIndia) July 1, 2023

तर दुसऱ्या ट्विटमध्ये, बुलढाणा येथील बस दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना PMNRF कडून 2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली. जखमींना 50,000 रुपये दिले जातील, पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये असे म्हटले आहे.

Join our WhatsApp Channel
Tags: accidentaccident victimsBuldhana Bus Accidentcentral governmenthelpinjurednagpurrelatives of deceasedsamruddhi mahamargअपघातनागपूरसमृद्धी महामार्ग
SendShareTweetShare

Related Posts

Dhananjay Munde |
Top News

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

May 19, 2025 | 8:16 am
“मी शब्दाचा पक्का आहे, पाडायचं म्हटलं तर पाडतोच”; अजित पवारांचा इंदापूरमध्ये जोरदार शब्दप्रहार
latest-news

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

May 19, 2025 | 8:07 am
Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण
latest-news

Pune Gramin : सेंट जोसेफ स्कूलचा सीबीएसई दहावी निकाल 100 टक्के: दोन विद्यार्थ्यांना 99% गुण

May 19, 2025 | 7:34 am
Top News

शैक्षणिक : कोचिंग क्लास संस्कृती

May 19, 2025 | 6:45 am
भाडे थकवल्यामुळे ‘आप’च्या कार्यालयाला लागले कुलूप !
latest-news

दिल्ली वार्ता : ‘आप’वर नवं संकट!

May 19, 2025 | 6:15 am
अग्रलेख : कारवाई सुरूच
latest-news

अग्रलेख : अशिष्ट राजकारण

May 19, 2025 | 6:00 am

ईपेपर । राशी-भविष्य । विधानसभा निवडणुक । Trending

ताज्या बातम्या

मारहाण झालेल्या शिवराज दिवटेची धनंजय मुंडेंनी घेतली भेट; म्हणाले “या घटनेत जाती-धर्माचा संबंध नाही”

तयारीला लागा…! सप्टेंबर-ऑक्टोबरमध्येच निवडणुका होणार; अजित पवारांचं मोठं विधान

Pune : मागणीमुळे मासळी, चिकन, अंडी महागले; मटण दरात स्थिरता

Pimpri : भक्‍त निवास बुकींगच्‍या नावाखाली सव्‍वासात लाखांची फसवणूक

Pimpri : जिल्हा रुग्णालयात वीज संकट; रुग्णांची गैरसोय, उपचारात अडथळे

Pune : बाजारात आंब्यांना मागणी; मागणीअभावी लिंबू, डाळिंब, खरबूजचे दर उतरले

Pimpri : खासदार बारणे यांना संसदिय लोकशाहीत प्रभावी सातत्यपूर्ण योगदान पुरस्कार जाहीर

Pimpri : पशुपालकांनी पशुसंवर्धन योजनांचा लाभ घ्यावा

Pune : पाकइतकाच चीनही भारताचा मोठा शत्रू

Pune : भाषेचे बोट सोडणे योग्य नाही

Facebook Instagram Twitter Youtube

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • कृषी
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

error: Content is protected !!