झारखंडमधील 14 पैकी 10 जागांवर भाजपला ‘लीड’

मुंबई – देशभरामध्ये लोकसभा निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार असून देशभरातील सर्वच लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीला सुरुवात झाली आहे.

झारखंडतील 14 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची प्रक्रिया सुरू असून या 14 लोकसभा मतदारसंघातील सुरुवातीचे कल हाती आले आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार झारखंडमध्ये मतमोजणीच्या सुरवातीला भाजपने मुसंडी मारल्याचे चित्र असून भाजप 10 जागांवर, काँग्रेस 3 जागांवर तर इतर एका जागेवर आघाडी घेताना दिसत आहे.

झारखंडमधील मतांची पक्षनिहाय टक्केवारी

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×