Dainik Prabhat
Friday, January 27, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home राजकारण

भगतसिंह कोश्‍यारींची वादग्रस्त वक्तव्यांची माळ बरीच मोठी, ‘या’ महात्म्यांबाबतही वादग्रस्त विधाने

by प्रभात वृत्तसेवा
August 2, 2022 | 3:51 pm
A A
भगतसिंह कोश्‍यारींची वादग्रस्त वक्तव्यांची माळ बरीच मोठी, ‘या’ महात्म्यांबाबतही वादग्रस्त विधाने

नवी दिल्ली – गुजराथी-राजस्थानी नागरिक जर महाराष्ट्रातून गेले तर राज्यातील सगळा पैसा चालला जाईल आणि मुंबई देशाची आर्थिक राजधानी राहणार नाही अशा आशयाची टिप्पणी राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांनी केले. अपेक्षेप्रमाणे मोठा वाद झाला. विरोधी पक्ष त्यांच्यावर तुटून पडलेच पण कोश्‍यारींचे समर्थन करण्याची ताकद मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातही राहीली नाही. त्यांनीही असहमती दर्शवल्यावर आणि कदाचित दिल्लीसह सगळीकडून दबाव वाढल्यानंतर कोश्‍यारी यांनी अखेर काल माफी मागितली.

यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज- समर्थ रामदास स्वामी, सावित्रीबाई आणि ज्योतिबा फुले यांच्याबाबतही कोश्‍यारींनी वादग्रस्त विधाने केली आहेत. मध्यंतरी तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सेक्‍युलर झालेत का, असा सवालही त्यांनी जाहीरपणे विचारला होता. तेव्हाही वाद झाला होता. कोश्‍यारींकडून आपल्याला हिंदुत्वाच्या प्रशस्तीपत्रकाची गरज नाही असे ठाकरे त्यावेळी म्हणाले होते. एकंदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्‍वभूमी असलेले भगतसिंह कोश्‍यारी उर्फ भगतदा महाराष्ट्रात राज्यपाल म्हणून आल्यापासून सातत्याने वादात राहीले आहेत. हे त्यांच्या वक्तव्यांचे झाले. राज्यपाल म्हणून त्यांनी घेतलेले अथवा न घेतलेले काही निर्णयही त्यांना टीकेच्या केंद्रस्थानी ठेवून गेले.

मात्र कोश्‍यारी यांची वादग्रस्त विधानांची माळ फार मोठी आहे. ती केवळ महाराष्ट्रापुरती मर्यादीत नाही. ज्या उत्तराखंडचे मुख्यमंत्री पद त्यांनी भूषवले होते व नंतर विरोधी पक्षनेते पद भूषवले त्या उत्तराखंडमध्येही त्यांनी अशी वादग्रस्त विधाने केली होती. महाराष्ट्रात ते तुलनेने बरे बोलले असे म्हणण्याची वेळ यावी अशी विधाने त्यांनी तिकडे केली होती. त्यामुळे अडचणीतही आले होते.

उत्तराखंडचे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री हरिष रावत यांच्यावरही त्यांनी धक्कादायक टीका केली होती व त्यांना एकलवा वानर असे म्हटले होते. 2019 मध्ये ते म्हणाले होते प्रभू रामांच्या सेनेत अनेक वानर होते. मात्र इथे रावत हे एकटेच वानर आहेत. त्यांचे सगळे वानर आम्हाला येऊन मिळाले आहेत. त्यांनी कॉंग्रेसमधील चांगली माणसे बाहेर घालवली. त्यामुळे त्यांचे जहाज आता फार काळ तगणार नाही.

विजय बहुगुणांनाही प्रसाद
कॉंग्रेसचे अन्य नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री विजय बहुगुणा यांच्यासंदर्भातही कोश्‍यारींनी वादग्रस्त टीप्पणी केली होती. डेहराडून येथील कार्यक्रमात बोलताना ते एकदा म्हणाले होते की विजय बहुगुणा हे उत्तर प्रदेशचे दिवगंत मुख्यमंत्री हेमवती नंदन बहुगुणा यांचे पुत्र आहेत की नाही हे सिध्द करण्याची त्यांनी टेस्ट करून घ्यावी अशी धक्कादायक टिप्पणी त्यांनी केली होती. हेमवती नंदन बहुगुणा हे फार मोठे नेते होते व त्यांचे नाव आजही दोन्ही राज्यांत आदराने घेतले जाते. विजय आणि त्यांच्या भगिनी रिटा जोशी बहुगुणा यांनीही मोठ्या पदांवर काम केले आहे. कॉंग्रेस ते भाजप असा त्यांचा प्रवास राहीला आहे. त्यांच्या संदर्भात वादग्रस्त विधान केल्यामुळेही कोश्‍यारी वादात सापडले होते.

आता महाराष्ट्रात त्यांनी माफी मागितली आहे. मात्र त्यांच्या बेताल वक्तव्याने रोखणे आवश्‍यक आहे. अन्यथा ते राज्यातील भाजपला अडचणीत आणण्याची एकही संधी सोडणार नाहीत. त्यामुळे त्यांच्या परत पाठवणीसाठी देवेंद्र फडणवीसच पुढाकार घेतील अशी शक्‍यता वर्तवली जाते आहे.

Tags: Bhagat Singh KoshyariControversial statementsmahatma fule

शिफारस केलेल्या बातम्या

राज्यपालांकडून मुंबई, पुणे व संस्कृत विद्यापीठासाठी कुलगुरु निवड समिती गठित
Top News

राजकारण : मनन, चिंतन, आत्मपरीक्षण

2 days ago
“महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी झालेल्या नियुक्तीवर मी नाखूषच होतो, अयोग्य ठिकाणी नियुक्ती झाली” – राज्यपाल कोश्यारी
Top News

“महाराष्ट्राच्या राज्यपाल पदी झालेल्या नियुक्तीवर मी नाखूषच होतो, अयोग्य ठिकाणी नियुक्ती झाली” – राज्यपाल कोश्यारी

3 weeks ago
राज्यपाल भगत सिंह कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख…राष्ट्रवादीच्या नेत्याने व्हिडीओ ट्विट करत केला आरोप
Top News

राज्यपाल भगत सिंह कोश्यारींकडून छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख…राष्ट्रवादीच्या नेत्याने व्हिडीओ ट्विट करत केला आरोप

3 weeks ago
विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे – राज्यपाल कोश्यारी
महाराष्ट्र

विद्यापीठांनी गुणवत्ता आणि शैक्षणिक शिस्त याचे नियोजन करावे – राज्यपाल कोश्यारी

3 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

अदानी समुहाच्या गैरव्यवहाराची चौकशी व्हावी – कॉंग्रेसची मागणी

भारत जोडो यात्रेत ओमर अब्दुल्ला झाले सहभागी

Jalgaon : भुसावळ परिसरात भूकंपाचा सौम्य धक्का

देशात गेल्या 24 तासांत 99 नवीन करोनाग्रस्तांची नोंद

राजस्थान विधानसभा निवडणुकीत 156 जागा जिंकण्याचे काँग्रेसचे लक्ष्य – सीएम गेहलोत

दिल्ली महापौर निवडणुकीचा वाद सर्वोच्च न्यायालयात; 3 फेब्रुवारीला होणार सुनावणी

BBC Documentary स्क्रिनिंगवरून कॉलेजमध्ये गोंधळ.. प्रशासनने केली वीज कट

बागेश्वर सरकार करणार जया किशोरीशी लग्न? काय आहे ‘सत्य स्वतः धीरेंद्र कृष्ण शास्त्री म्हणाले,…

“किंचीत सेना आणि वंचित सेना एकत्र आली तरी…”; चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रकाश आंबेडकरांवर शेलक्या शब्दात टीका

’12 वी’च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; बोर्डाकडून जाहीर करण्यात आली मोठी अपडेट, वाचा….

Most Popular Today

Tags: Bhagat Singh KoshyariControversial statementsmahatma fule

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!