Dainik Prabhat
Thursday, March 23, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

BBC Documentary: वादग्रस्त माहितीपटाविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात 6 फेब्रुवारीला होणार सुनावणी

'न्यायालयाने दोन्हही भाग पाहून ठरवावे' याचिकाकर्त्यांची मागणी

by प्रभात वृत्तसेवा
January 30, 2023 | 12:53 pm
A A
BBC Documentary: वादग्रस्त माहितीपटाविरोधातील याचिकेवर सुप्रीम कोर्टात 6 फेब्रुवारीला होणार सुनावणी

नवी दिल्ली – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गुजरात दंगलीबाबत ‘बीबीसी’ने अलीकडेच एक माहितीपट प्रदर्शित केला आहे. बीबीसीने ‘इंडिया: द मोदी क्वेशन’ नावाच्या माहितीपटात गुजरात दंगलींमध्ये तत्कालीन गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. यानंतर केंद्र सरकारने या डॉक्युमेंट्री विरोधात पाऊल उचलत बॅनचा निर्णय घेतला. यावरून राजकरण चांगलेच तापत असताना हा चर्चित मुद्दा थेट न्यायालयात गेला आहे.

बीबीसी डॉक्युमेंटरीवर बंदी घालण्याच्या केंद्राच्या निर्णयावर आता सर्वोच्च न्यायालय 6 फेब्रुवारीला सुनावणी करणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने जनहित याचिकेवर सुनावणी करण्याचे मान्य केले आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर ही याचिका दाखल करण्यात आली होती.

अधिवक्ता एमएल शर्मा यांनी मुख्य न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर जनहित याचिका दाखल केली आहे. याचिकेत म्हटले आहे की बीबीसी डॉक्युमेंटरी “इंडिया: द मोदी क्वेश्चन” वर बंदी घालण्याचा केंद्राचा निर्णय चुकीचा, मनमानी आणि असंवैधानिक आहे.

अधिवक्ता एमएल शर्मा यांनी दाखल केलेल्या याचिकेत सुप्रीम कोर्टाने बीबीसी डॉक्युमेंटरीचे दोन्ही भाग पाहण्याची आणि तपासणी करण्याची विनंती केली. गुजरात दंगलीला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे जबाबदार असणाऱ्यांवर न्यायालयाने कारवाई करावी, असे देखील याचिकेत म्हटले आहे.

Supreme Court agrees to list on February 6 a PIL against the Centre’s decision to ban a BBC documentary on the 2002 Gujarat riots in the country. Advocate ML Sharma mentions the matter for an early hearing before a bench headed by Chief Justice DY Chandrachud. pic.twitter.com/I2idtjERKi

— ANI (@ANI) January 30, 2023

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचा बंदी आदेश बेकायदेशीर, दुर्भावनापूर्ण, मनमानी आणि असंवैधानिक असल्याचे सांगत ते रद्द करण्याचे निर्देश देण्याची मागणी याचिकेत केली आहे. या याचिकेवर 6 फेब्रुवारीला सुनावणी होणार आहे.

Tags: BBC documentarybbc documentrybjpdocumentryFebruary 6 supreme courtModi questionPetition against BBC documentary controversypetition against controversial documentarypm modipm Narendra Modipmosupreme courtबीबीसी डॉक्यूमेंट्री वादयाचिकेवर 6 फेब्रुवारीला होणार सुनावणी

शिफारस केलेल्या बातम्या

“या भूमीशी माझ्या पूर्वजांचे…” जम्मू काश्मीरमध्ये पोहचताच राहुल गांधींनी व्यक्त केल्या भावना
Top News

राहुल गांधींच्या माफीचा प्रश्‍नच नाही आणि जेपीसीवर तडजोड नाही ! सरकारच्या प्रस्तावावर कॉंग्रेसने स्पष्ट केली भूमिका

18 hours ago
चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर
Top News

चिंताजनक ! काळजी घ्या.. कोविड रुग्णांचा आकडा पुन्हा एक हजाराच्यावर

19 hours ago
6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..
Top News

6G Vision Document : आता वेध 6G सेवेचे; PM मोदींनी जारी केले 6G व्हिजन डॉक्‍युमेंट..

19 hours ago
जुन्या नोटा बदलून मागणाऱ्यांच्या संबंधात 12 आठवड्यात निर्णय घ्या ! सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश
Uncategorized

जुन्या नोटा बदलून मागणाऱ्यांच्या संबंधात 12 आठवड्यात निर्णय घ्या ! सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

2 days ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Maharashtra Budget Session: उद्धव ठाकरे-देवेंद्र फडणवीस यांचा विधानभवनात एकत्र प्रवेश; राजकीय चर्चांना उधाण

IPL 2023 : ‘राजस्थान रॉयल्स’ दिसणार नव्या जर्सीत; स्थानिक कल्चरला दिलं प्राधान्य…

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन घेतली दखल; मनसे नेते संदीप देशपांडे म्हणाले,’मविआच्या काळात…!’

पाडवा मेळाव्यातील ‘ते’ एक वक्तव्य राज ठाकरेंना आणणार अडचणीत; पुण्यात तक्रार दाखल

राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर प्रशासन खडबडून जागे; माहीमच्या दर्ग्यामागील ‘त्या’ बांधकामावर कारवाई

उलगडणार चमत्कारिक रहस्ये.! ‘बागेश्वर धाम’वर येणार सिनेमा; याच महिन्यात सुरु होणार सिनेमाचे चित्रीकरण

मोठी बातमी! राहुल गांधींना सुरत न्यायालयाने ‘या’ प्रकरणी ठरवले दोषी; वाचा नेमकं काय आहे प्रकरण ?

हिंडेनबर्ग आणखी एक मोठा धमाका करणार, यावेळी कोणाचा नंबर लागणार ? सूचक ट्विट करत म्हणाले,…

‘मला भारतात जावेद अख्तर सारखे भारतीय मुस्लिम हवे’ – राज ठाकरे

समाजाच्या विकासासाठी सहकारी बॅंकांची गरज

Most Popular Today

Tags: BBC documentarybbc documentrybjpdocumentryFebruary 6 supreme courtModi questionPetition against BBC documentary controversypetition against controversial documentarypm modipm Narendra Modipmosupreme courtबीबीसी डॉक्यूमेंट्री वादयाचिकेवर 6 फेब्रुवारीला होणार सुनावणी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!