Sunday, May 19, 2024

प्रभात वृत्तसेवा

Boxer

बॉक्सिंगजगतावर शोककळा; माजी ऑलिम्पिक बॉक्सिंगपटू शक्ती मजूमदार यांचे निधन

नवी दिल्ली - भारतीय बॉक्सिंगजगतावर शोककळा पसरल्याची बातमी समोर आली आहे. माजी ऑलिम्पिक बॉक्सिंगपटू शक्ती मजूमदार यांची आज प्राणज्योत मालावली...

“ध्यान भटकाओ, झूठ फैलाओ, शोर मचाकर तथ्य छुपा”; राहुल गांधींचे केंद्रावर टीकासत्र सुरुच

केवळ भारतातच ‘ब्लॅक फंगस’; पंतप्रधान लवकरच ‘ताळी-थाळी’ वाजविण्याची घोषणा करतील : राहुल गांधी

वृत्तसंस्था - देशात करोनाची परिस्थिती अतिभयंकर असताना म्युकरमायकोसीस आजाराने डोके वर काढले आहे. त्यामुळे आधीच करोनाचा सामना करत असताना या...

दि को-ऑपरेटिव्ह लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. प्रमोद बेंद्रे यांची फेरनिवड

दि को-ऑपरेटिव्ह लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. प्रमोद बेंद्रे यांची फेरनिवड

पुणे - दि को-ऑपरेटिव्ह लॉ प्रॅक्टीशनर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. प्रमोद बेंद्रे यांची एकमताने फेरनिवड झाली आहे. याबरोबरच ऍड. माधव सोमण...

नागपूरात आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये गुप्त बैठक, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नागपूरात आजी-माजी गृहमंत्र्यांमध्ये गुप्त बैठक, राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

नागपूर - गृहमंत्री दिलीप वळसे पाटील व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यात काल नागपूर येथे गुप्त बैठक झाली आहे. आजी-माजी...

वाघोली ग्रामसचिवालयाचा मार्ग मोकळा पण….

वाघोली ग्रामसचिवालयाचा मार्ग मोकळा पण….

वाघोली - अनेक वर्षापासून वाघोली मध्ये ग्राम सचिवालयाची प्रशस्त इमारत व्हावी व  या प्रशस्त इमारतीमधील गाळे स्थानिक बेरोजगार युवकांना लिलाव...

आरक्षणाचा निर्णय ‘मामु’ तातडीने घ्या, तुम्ही फक्त ‘लॉकडाऊन’साठी मुख्यमंत्री झाले का? : गोपीचंद पडळकर

आरक्षणाचा निर्णय ‘मामु’ तातडीने घ्या, तुम्ही फक्त ‘लॉकडाऊन’साठी मुख्यमंत्री झाले का? : गोपीचंद पडळकर

मुंबई - ओबीसीला पदोन्नतीमध्ये १९ टक्के आरक्षणाचा निर्णय मामु आपण तातडीने घ्यावा ही विनंती. अन्यथा पदोन्नतीमधील आरक्षणाचा सावळागोंधळ बघून तुम्ही...

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील अभिनेते हेमंत जोशी यांचे करोनामुळे निधन

‘जीव झाला येडापिसा’ मालिकेतील अभिनेते हेमंत जोशी यांचे करोनामुळे निधन

मुंबई - करोना महामारीमुळे काळ मोठा कठीण आला आहे. रोजच दु:खद बातम्या समोर येत आहेत. असे असताना आज मंनोरंजन क्षेत्रावर...

Page 476 of 478 1 475 476 477 478

Web Stories

error: Content is protected !!
आजचे भविष्य महिन्यातून किती वेळा आणि किती वेळ केसांना मेहंदी लावावी, जाणून घ्या योग्य पद्धत पायाची जळजळ का होते? पायाची आग का होते ? जाणून घ्या कारण आणि उपाय ‘तो राम नसून कर्णासारखा दिसतो’ अभिनेत्रीला प्रभासवर टीका करणे पडले महागात देशात भाजप, मोदींची जादू चालणार नाही