मुंबई – संपूर्ण देशात दिवाळीचा उत्साह दिसून येत आहे. देशातील सर्वच नागरिक दिवाळीचा आनंद साजरा करत आहे. दरम्यान, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहरामधील ऐतिहासिक व सर्वात मोठे रेल्वे स्थानक ‘छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस’ला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. या विद्युत रोषणाईच्या झगमटाने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे.
Mumbai: Chhatrapati Shivaji Maharaj Terminus (CSMT) railway station lit up on the festival of #Diwali pic.twitter.com/jK3idZdfGE
— ANI (@ANI) October 26, 2019