Dainik Prabhat
Saturday, January 28, 2023
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home मनोरंजन बॉलिवुड न्यूज

Athiya Shetty KL Rahul Wedding | “आण्णा तुम्हालाही…” लेकीच्या लग्नात व्यस्त असलेल्या सुनील शेट्टीला अजय देवगणने दिल्या हटके शुभेच्छा

by प्रभात वृत्तसेवा
January 23, 2023 | 12:47 pm
A A
Athiya Shetty KL Rahul Wedding | “आण्णा तुम्हालाही…” लेकीच्या लग्नात व्यस्त असलेल्या सुनील शेट्टीला अजय देवगणने दिल्या हटके शुभेच्छा

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि भारतीय क्रिकेटर के एल राहुल यांच्या रिलेशन शिपबाबत सिनेसृष्टीत अनेक दिवसांपासून जोरदार चर्चा होती. २३ जानेवारीच्या मुहूर्तावर दोघेही लग्न करणार असल्याचे देखील स्पष्ट झाले आहे. दोघांच्या लग्नापूर्वीचे अनेक फोटो आणि व्हिडीओज सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होताहेत. नव विवाहित जोड्याला शुभेच्छा देण्यासाठी अनेक दिग्गजांनी सोशल मीडियावर पोस्ट देखील केल्या आहेत. अभिनेता अजय देवगणने देखील आपला मित्र सुनील शेट्टीसाठी एक हटके पोस्ट केली आहे.

सुनील शेट्टीचे खंडाळा येथे मोठे फार्महाउस आहे आणि याच ठिकाणी के एल राहुल अथियाचा विवाह सोहळा थाटात पार पडणार आहे. तत्पूर्वी दोघानांही शुभेच्छा देण्यासाठी अजय देवगणने एक ट्विट केले आहे. आपल्या ट्विटमध्ये अजय म्हणतो,”माझा प्रिय मित्र सुनील शेट्टी आणि माना शेट्टी यांना त्यांची मुलगी अथियाच्या लग्नासाठी खूप शुभेच्छा. अथिया आणि के एल राहुलचे अभिनंदन ! या तरुण कपलला वैवाहिक आयुष्यसाठी शुभेच्छा… आणि आण्णा तुम्हालाही खूप खूप शुभेच्छा” असे ट्विट अजयने केले आहे.

सुनील शेट्टीच्या खंडाळा येथील फार्म हाऊसवर २१ जानेवारीपासून विविध कार्यक्रमांना सुरुवात झाली होती. त्यात हळदीपासून ते कॉकटेल पार्टी पर्यंतच्या सगळ्याच गोष्टी पार पडल्या. फार्महाऊसचे बाहेरील काही व्हिडीओ सध्या व्हायरल होताहेत. दोन्हही कुटुंबियांकडून पाहुण्यांना नो फोन्सचे आवाहन करण्यात आले असल्याचे देखील समोर आले आहे.

Congratulations to my dear friends @SunielVShetty & #ManaShetty for their daughter @theathiyashetty’s marriage to @klrahul. Here’s wishing the young couple a blissful married life. And, Anna, here’s a special shout-out to you on this auspicious occasion.
❤️ Ajay pic.twitter.com/n2po9KfPdo

— Ajay Devgn (@ajaydevgn) January 23, 2023

गेल्या अनेक दिवसांपासून अथिया आणि केएल राहुल याच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. या दोघांचं लग्न कधी होणार याची सर्वांनाच उत्सुकता होती. अखेर दोघेही लग्नबंधनात अडकणार असल्यामुळे सोशल मीडियावर फॅन्सने त्यांना भरभरून शुभेच्छा द्यायला सुरुवात केली आहे.

Tags: ajay devgnAthiya ShettyAthiya Shetty KL Rahul WeddingKL Rahulsunil shettysunil shetty daughter's weddingअजय देवगणअथिया शेट्टीभारतीय क्रिकेटर के एल राहुलसुनील शेट्टी

शिफारस केलेल्या बातम्या

लग्नाच्या तीन दिवसानंतर के एल राहुलने केलं ‘हे’ काम.. Video Viral झाल्याने नेटकऱ्यांनी केलं कौतुक
Top News

लग्नाच्या तीन दिवसानंतर के एल राहुलने केलं ‘हे’ काम.. Video Viral झाल्याने नेटकऱ्यांनी केलं कौतुक

15 hours ago
शुभमंगल सावधान ! सुनील शेट्टीची लेक आथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल अडकणार विवाह बंधनात.. लग्नापुर्वीच्या पार्टीचे Video Viral
Top News

शुभमंगल सावधान ! सुनील शेट्टीची लेक आथिया शेट्टी आणि क्रिकेटर के एल राहुल अडकणार विवाह बंधनात.. लग्नापुर्वीच्या पार्टीचे Video Viral

5 days ago
बॉक्स ऑफिसवर पुन्हा होणार राडा.! अजय देवगण-रोहित शेट्टी ‘सिंघम अगेन’साठी आले एकत्र
latest-news

बॉक्स ऑफिसवर पुन्हा होणार राडा.! अजय देवगण-रोहित शेट्टी ‘सिंघम अगेन’साठी आले एकत्र

1 week ago
KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टी ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात, BCCI कडून …
क्रीडा

KL Rahul-Athiya Shetty : केएल राहुल आणि अथिया शेट्टी ‘या’ तारखेला अडकणार लग्नबंधनात, BCCI कडून …

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

Hindenburg Research । आपल्या आरोपांवर ठाम राहत हिंडेनबर्गचे अदानी यांनाच आव्हान

नेपाळ विमान अपघात : सिंगापूरमध्ये होणार ब्लॅक बॉक्‍सची तपासणी

कंगाल होत चाललेल्या पाकिस्तानपुढे नवं संकट! गूढ आजाराने होताहेत मृत्यू, आतापर्यंत 18 जणांचा मृत्यू

Indus Waters Treaty : सिंधू पाणी वाटापावरून भारताची पाकला नोटीस; गेल्या पाच वर्षांपासून…

Iran : इराणने 3,000 हून अधिक अफगाण निर्वासितांची देशातून केली हकालपट्टी

गहू आणि गव्हाच्या पिठाच्या किमती कमी होणार; सरकार घेणार महत्वाचा निर्णय

Governor of Maharashtra : ‘सुमित्रा महाजन’ राज्यपाल पदाच्या शर्यतीत; अजून दोन नावं चर्चेत…

कसबा पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, भाजप सर्व पक्षांना पाठविणार विनंती पत्र – चंद्रकांत पाटील

लडाखमध्ये भारत-चीन संघर्षाची नांदी; चीनच्या बांधकामांमुळे उडू शकते ठिणगी

Budget 2023 : खाजगी क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना मिळू शकते आनंदाची बातमी!

Most Popular Today

Tags: ajay devgnAthiya ShettyAthiya Shetty KL Rahul WeddingKL Rahulsunil shettysunil shetty daughter's weddingअजय देवगणअथिया शेट्टीभारतीय क्रिकेटर के एल राहुलसुनील शेट्टी

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ई-पेपर
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!