आसाम- सोनितपुर जिह्यातील नकाराहोला परिसरात आज आर्मीचे वाहन पलटी झाले असून, मोठी दुर्घटना घडली आहे. या घटने मध्ये आर्मीच्या दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर तीन जवान गंभीर जखमी झाले आहेत. सध्या जखमी जवानांना तेजपुर येथील आर्मी बेस हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
Assam: 2 Army jawans lost their lives and 3 injured after the Army vehicle they were in, overturned in Nakarahola of Sonitpur district today. The injured jawans have been admitted to Army Base Hospital in Tezpur. pic.twitter.com/IyBjuuMjpc
— ANI (@ANI) June 4, 2019