Dainik Prabhat
Wednesday, June 29, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home Top News

आषाढी वारी 2022: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

by प्रभात वृत्तसेवा
May 8, 2022 | 4:08 pm
A A
आषाढी वारी 2022: संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचे वेळापत्रक जाहीर

पुणे – आषाढी वारी 2022 (Ashadhi Wari 2022): महाराष्ट्रातील प्रमुख सोहळा ‘आषाढी वारी पालखी सोहळ्या’चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. 20 जून रोजी संत तुकाराम महाराज पालखी तर 21 जून रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान होणार आहे. 10 जुलैला आषाढी एकादशी (पंढरपूर यात्रा) आहे. दरम्यान, दोन वर्षांपासून पालखी सोहळा वारकऱ्यांच्या उपस्थितीत न झाल्याने यंदा मोठ्या प्रमाणात भाविक, वारकरी पालखी सोहळ्यास उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

संत तुकाराम महाराज पायी पालखी सोहळा (देहू ते पंढरपूर) –

सोमवारी (20 जून) संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. याच दिवशी रात्रीचा पहिला मुक्काम इनामदार वाड्यात होईल. 21 जून आकुर्डी विठ्ठल मंदिर, 22 आणि 23 जूनला निवडुंगा विठ्ठल मंदीरात (नानापेठ, पुणे) मुक्काम असेल, 24 जूनला लोणी काळभोर, 24 जून यवत, 25 जून वरवंड, 27 जून उंडवडी गवळ्याची, 28 जून बारामती, 29 जून सणसर, 30 जूनला आंथर्णे, 1 जुलै निमगाव केतकी, 2 जुलै इंदापूर, 4 जुलै सराटी, 5 जुलै अकलूज, 6 जुलै बोरगाव, 7 जुलै पिराची कुरोली गायरान, 8 जुलै वाखरी तळ येथे मुक्काम असतील. 9 जुलैला पालखी दुपारी एकनंतर पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे. 10 जुलैला पंढरपूरला नगरप्रदक्षिणा केल्यानंतर 13 जुलै दुपार पर्यंत पालखी सोहळा मुक्काम श्री संत तुकाराम महाराज मंदिर प्रदक्षिणा मार्ग, पंढरपूर येथे राहिल. त्यानंतर परतीचा प्रवास सुरू होईल.

संत ज्ञानेश्वर महाराज पायी पालखी सोहळा (आळंदी ते पंढरपूर) –


मंगळवारी (दि. 21 जून) संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल. याच दिवशी रात्रीचा पहिला मुक्काम आळंदी येथे दर्शन मंडप इमारत (गांधी वाडा) येथे होईल. 22 आणि 23 जूनला पालखी विठोबा मंदिर भवानीपेठ पुणे, येथे असेल. 24 आणि 25जून सासवड, 26 जून जेरूरी, 27 जून वाल्हे, 28 आणि 29 जून लोणंद, 30 जून तरडगांव, 1 आणि 2 जुलै विमानतळ फलटण, 3 जूलै बरड, 4 जुलै नातेपुते, 5 जुलै माळशिरस, 6 जुलै वेळापूर, 7 जुलै भंडी शेगाव, 8 जुलै वाखरी, 9,10,11, आणि 12 जुलै पंढरपूर, 13 जुलैला श्रींचे चंद्रभागा स्नान, श्री विठ्ठल रुक्मिणी भेट व गोपाळपूर काला होऊन परतीचा प्रवास सुरु होईल. 13 जुलैला माऊलींच्या पालखीचा मुक्काम वाखरी येथे असेल.

Tags: Ashadhi Wari 2022Palkhi ceremonysant dnyaneshwar maharajsant tukaram maharaj

शिफारस केलेल्या बातम्या

आषाढी वारी 2022 | यवतकरांचा निरोप घेत संत तुकोबारायांचा पालखी सोहळा वरवंडकडे मार्गस्थ
पुणे जिल्हा

आषाढी वारी 2022 | यवतकरांचा निरोप घेत संत तुकोबारायांचा पालखी सोहळा वरवंडकडे मार्गस्थ

3 days ago
Wari2022 : मुक्ताईंनी अभंगातून काढली होती माऊलींची समजूत ; जाणून घ्या
महाराष्ट्र

Wari2022 : मुक्ताईंनी अभंगातून काढली होती माऊलींची समजूत ; जाणून घ्या

1 week ago
आळंदीतील “स्वच्छ’ वारकरी ;  ‘स्वकाम’ मुळे सुधारतेय मंदिरांचे आरोग्य
latest-news

आळंदीतील “स्वच्छ’ वारकरी ; ‘स्वकाम’ मुळे सुधारतेय मंदिरांचे आरोग्य

1 week ago
इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी
Top News

इंद्रायणीकाठी वैष्णवांची मांदियाळी

1 week ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

“हिंदुत्व” नव्हं, “इडीत्व”! सोशल मीडियावर रंगली ‘ईडी’चीच चर्चा

Breaking : उद्धव ठाकरे यांचा मुख्यमंत्रीपदासह विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा

बंडखोरांना आनंद घेऊ द्या, त्यांना अडचण निर्माण करू नका; उद्धव ठाकरेंचे शिवसैनिकांना आवहन

ठाकरे सरकारची ‘अग्नि’परीक्षा उद्याचं – सर्वोच्च शिक्कामोर्तब

जळगावमधील भीषण अपघातात पाच जण ठार

आयत्या बिळावर आम्ही नागोबा नाही; गुलाबराव पाटलांचा पलटवार

हवाई दलातील अग्निवीरांच्या नियुक्‍तीसाठी 2 लाख अर्ज

आघाडी सरकार पाडण्यात राज्यपालही सामील; माकपचा आरोप

किशोरी पेडणेकरांना जीवे मारण्याची धमकी; अजित पवार यांच्याही नावाचा पत्रात उल्लेख

‘हे’ आहे महिनोंमहिने आकाशात उडणारे ‘फ्लाईंग हॉटेल’ ! जिम-मॉलची सुविधाही उपलब्ध

Most Popular Today

Tags: Ashadhi Wari 2022Palkhi ceremonysant dnyaneshwar maharajsant tukaram maharaj

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!