मराठी चित्रपटसृष्टीतील आणि छोटया पडद्यावरील प्रसिद्ध अभिनेत्री प्राजक्ता माळीने आपल्या दमदार अभिनयाने असंख्य चाहत्यांमध्ये स्वःतची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. ही मराठमोळी अभिनेत्री प्राजक्ता माळी सोशल मीडियावरही खूप सक्रीय असते.
View this post on Instagram
प्राजक्ताने नुकतेच एक जबरदस्त फोटोशूट केले आहे. या फोटोशूटचे काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
View this post on Instagram
चक्रिवादळ.. दुष्काळात तेरावा महिना.. गमतीचा भाग सोडा आणि स्वत:ची व कुटूंबाची जरा जास्त काळजी घ्या..’ असे कॅप्शन देत प्राजक्ताने हे फोटो शेअर केले आहेत.
View this post on Instagram
या फोटोंवर असंख्य चाहत्यांच्या कमेंटस् येत आहेत. तसेच लाइक्सचा अक्षरशः पाउस पडत आहे.
View this post on Instagram
वर्कफ्रंटबाबत सांगायचे झाल्यास “टॅलेंट हंट शो’मध्ये भाग घेण्यापासून ते शोची निवेदिका होईपर्यंत अभिनेत्री प्राजक्ता माळीने फार मेहनत घेतली आहे. केवळ टीव्हीवरच नाही तर चित्रपटांद्वारेही तिने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत.
View this post on Instagram