नवी दिल्ली : आरजेडी नेते लालू प्रसाद यादव यांच्या सून ऐश्वर्या राय यांनी सासू माजी मुख्यमंत्री राबडी देवीवर मारहाण केल्याचा आरोप केला आहे. ऐश्वर्या राय म्हणाल्या की राबडी देवीने मला मारहाण करून घरभार काढले.
ऐश्वर्याचे आई -वडील देखील त्याच्या सोबत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस ऐश्वर्या राय यांची चौकशी करत आहे.