“प्रभात’च्या दांडिया उत्सवात अभिनेत्री नेहा कोकरेंची उपस्थिती 

नवरात्र उत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बारामती शहरात दैनिक “प्रभात’ व आर. जे. सायकल स्टुडिओ यांच्या वतीने “पंच तारांकित’ भव्य दांडियाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अभिनेत्री नेहा कोकरे यांनी उपस्थिती दर्शवली

Leave A Reply

Your email address will not be published.