Dainik Prabhat
Saturday, July 2, 2022
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
ई-पेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट | #TrendingNow | #StateAssemblyElection | #RussiaUkraineWar
Dainik Prabhat
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0
No Result
View All Result
Dainik Prabhat
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
  • क्राईम
  • फिचर
  • महत्वाचे
Home संपादकीय

अबाऊट टर्न : जगून घ्या!

by प्रभात वृत्तसेवा
May 18, 2022 | 8:09 am
A A
अबाऊट टर्न : जगून घ्या!

आपण अमरपट्टा घेऊन जन्माला आलेलो नाही, हे कोविडच्या साथीने आपल्याला शिकवून काही महिनेच उलटलेत आणि आपण तो काळ जबरदस्तीने विसरू पाहतोय. “कोविडने खूप काही शिकवलं’, असं आपण काही महिन्यांपूर्वीच म्हणत होतो, हे आज आपल्याला आठवतसुद्धा नाही. कारण आपल्या भोवताली जे काही घडतंय, त्यावरून आपण कोविडकाळात काही शिकलो आहोत, असं अजिबात म्हणता येत नाही. 

समाजात वाढलेली आक्रमकता आणि गैरलागू मुद्द्यांवरची बाष्फळ भांडणं पाहून आपल्याला कुणीही, कधीही, कसंही खेळवू शकतं, याची खात्री पटत चाललीय. कोविडकाळात बंद घरात बसून आपण बरंच चिंतन वगैरे केलं. कारण दुसरं काहीच करता येत नव्हतं. लॉकडाऊनमुळे प्रगतीची चाकं थांबली; पण विचारांची चक्र फिरू लागली. प्रगतीच्या ओघात आपण कुठून कुठपर्यंत आलो आणि किती ठिकाणी स्वतःच्याच पायावर धोंडा पाडून घेतला, याबद्दल कोविडकाळात बोललं गेलं. समोरासमोर नाही… सोशल मीडियावर..! असं वाटलं, आता कळलं आपल्याला जगण्याचं मर्म..!

केवळ अत्यावश्‍यक गोष्टीच मिळत होत्या आणि त्यालाही मर्यादा होती. टेलिव्हिजन होता; पण त्याचे कॅमेरे बकवास लोकांच्या मागे फिरून टीआरपी गोळा करू शकत नव्हते. केवळ रुग्णांचा वाढत चाललेला आकडा सांगावा लागत होता. एकंदरीत, आपण आक्रमक न होता, शांत राहून, कमीत कमी खर्चात चांगले कसे जगू शकतो, हे आपल्याला कोविडकाळाने शिकवलं; पण…”रात गई, बात गई’ या उक्‍तीनुसार कोविडकाळानंतर पुन्हा वळणाचं पाणी वळणावर गेलं. या काळात अनेकांनी आपले आप्तस्वकीय, मित्र गमावले.

फुफ्फुसात सहजगत्या जाणारा श्‍वास किती क्षणभंगूर आहे हे कळलं… पण वळलं नाही! आपण खरोखर काटकसरीनं जगू शकतो का? किंबहुना ही बाजारपेठ आपल्याला तसं जगू देईल का? याचं उत्तर दुर्दैवानं नकारार्थीच मिळालंय. एका सर्वेक्षणानुसार जगभरात विशेषतः युवा वर्गाचा खर्च करण्याकडे कल वाढलाय. पूर्वी बचत करणारे लोक आता तुलनेनं कमी बचत करतायत आणि उधळपट्टी अधिक करताहेत, असं हे सर्वेक्षण सांगतं. जगण्यातली क्षणभंगुरता कोविड काळात दिसली; पण ती वेगळाच परिणाम करून गेली, असं
म्हणायला हवं.

ताज्या सर्वेक्षणात असं दिसून आलंय की, कोविडपाठोपाठ रशिया-युक्रेन युद्ध, वाढत चाललेली महागाई, अस्थिरता आणि हवामान बदलामुळे झालेले परिणाम यामुळे युवा पिढी भविष्याचा विचार पूर्वीसारखा करत नाहीये. उलट जेवढे पैसे हातात येतील, ते उधळून आपल्या आवडीनिवडी जोपासणं चाललंय. पैसे वाचवणं आणि बॅंकेत ठेवणं किंवा शेअर बाजारात गुंतवणं याऐवजी “जगून घ्या’ म्हणत ते उधळण्याचा ट्रेन्ड पाहायला मिळतोय. शीतयुद्धाच्या आणि जागतिक महामंदीच्या काळातसुद्धा असाच ट्रेन्ड दिसून आला होता.

उदारीकरणामुळे पुढच्या पिढ्यांसाठी कमावून ठेवण्याची प्रवृत्ती वाढली. किती कमावल्यावर ते “पुरेसं’ ठरेल, याचं उत्तर कुणालाच देता येईना. घेता येईल तेवढा उपभोग घेऊ आणि उरलेलं पुढील पिढीसाठी ठेवू, असा विचार करणारा नवश्रीमंत वर्ग तयार झाला. सुबत्ता आली आणि समाधान संपलं. पुढच्या पिढीसाठी पैसा साठवणाऱ्या तुम्ही-आम्ही त्याच पिढीसाठी पर्यावरण मात्र राखलं नाही. आता पुढची पिढी म्हणतेय, “उद्या कुणी पाहिलाय?’ हा काळानं उगवलेला सूड तर नसेल?

हिमांशू

Tags: about turnsurviveसंपादकीयसंपादकीय लेख

शिफारस केलेल्या बातम्या

अबाऊट टर्न : पाणपर्यटन
संपादकीय

अबाऊट टर्न : पाणपर्यटन

1 week ago
अबाऊट टर्न : दोन दुनिया
संपादकीय

अबाऊट टर्न : दोन दुनिया

2 weeks ago
४७ वर्षांपुर्वी प्रभात: महिलांनो घराच्या बाहेर यावे पंतप्रधानांचे आवाहन
संपादकीय

47 वर्षापूर्वी प्रभात : निवडणूक कायद्यात बदल करणारे विधेयक

2 weeks ago
नोंद: पक्षांतर्गत घातपात
संपादकीय

नोंद: पक्षांतर्गत घातपात

2 weeks ago

ईपेपर । राशी-भविष्य । कोरोना अपडेट| #RussiaUkraineWar

ताज्या बातम्या

पुणे -विकासकामांसाठी पिण्याचे पाणी

उदयपूर प्रकरणात नवा खुलासा; पाकिस्तानी हँडलर म्हणाला होता,’असा स्फोट करा की देश हादरायला हवा’

शिवसेनेला भगदाड ? शिंदे गटाशी जुळवून घ्या नाहीतर १२ खासदार…

‘फडणवीस-शिंदे जोडी’ महाराष्ट्रात पुन्हा विकास घडवून आणतील.

सत्तेमध्ये सातारा जिल्ह्यातील कुणाकुणाला संधी?

भक्‍ती अन्‌ शक्‍ती…! अडचण काळात पोलिसांनाही मदत 180 भावी सैनिक वारकऱ्यांच्या सेवेत

शिंदे सरकारची मोठी खेळी ! राज्यपाल नियुक्त १२ आमदारांची नवी यादी देणार ?

शहरी गरीबचे कार्ड क्षेत्रीय कार्यालयात

सेवाशुल्कवाढीने पशुपालक अडचणीत

“वायसीएम’मध्ये औषधांचा तुटवडा कायम

Most Popular Today

Tags: about turnsurviveसंपादकीयसंपादकीय लेख

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • ताज्या बातम्या
  • राष्ट्रीय
  • आंतरराष्ट्रीय
  • राज्य
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
      • विदर्भ
      • कोंकण
      • पश्चिम महाराष्ट्र
      • मराठवाडा
    • मुंबई
    • पुणे
    • पिंपरी-चिंचवड
    • पुणे जिल्हा
    • अहमदनगर
    • सातारा
  • अर्थ
  • क्रीडा
  • संपादकीय
  • राजकारण
  • मनोरंजन
    • बॉलिवुड न्यूज
    • क्लासिक सिनेमा
    • मराठी सिनेमा
    • टेलिव्हिजन
    • नवीन रिलीज
    • फोटो गॅलरी
    • हॉलीवुड न्यूज
  • क्राईम
  • फिचर
    • आरोग्य जागर
    • लाईफस्टाईल
    • रूपगंध
    • गंधर्व
    • टेक्नोलॉजी
    • राशी-भविष्य
  • महत्वाचे
    • ट्रेंडिंग
    • प्रॉपर्टी
    • अस्मिता
    • आरोग्यपर्व
    • कायदाविश्व
    • अर्थसार
    • युफोरिया
    • foodies कट्टा
    • फोटो गॅलरी
    • college connect 2.0

Copyright © 2022 Dainik Prabhat

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In

Add New Playlist

error: Content is protected !!