मेष : ओळखीतून नवीन कामे मिळतील.
वृषभ : पैशाची चिंता मिटेल, खुष राहाल.
मिथुन : नवीन करार करण्यास योग्य ग्रहमान.
कर्क : कष्टाच्या प्रमाणात यश मिळेल.
सिंह : विचार करून इतरांशी संवाद साधा.
कन्या : कार्यपद्धतीत बदल करा, प्रगती साधाल.
तूळ : मिळालेल्या संधीचा फायदा मिळेल.
वृश्चिक : हितचिंतकांची मदत मिळेल, ताण कमी होईल.
धनु : नोकरीत सहकाऱ्यांची मदत मिळेल, गोड बोला.
मकर : नोकरीत कामाच्या स्वरूपात तात्पुरते बदल होतील.
कुंभ : बुद्धीला खाद्य देणारे काम मिळेल, खुश राहाल.
मीन : मनोधैर्य वाढेल, प्रोत्साहन मिळेल.