नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा वाढतच असून मागील २४ तासात नवे ६९३ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे आता कोरोनाबाधितांचा आकडा ४०६७ वर पोहचला आहे. तसेच कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत १०९ जणांनाच मृत्यू झाला आहे. केंद्रीय मंत्रालयाचे सहसचिव यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील २४ तासात कोरोनाबाधितांचा आकडा वाढला आहे. त्यातील १४४५ कोरोना रुग्ण तबलिगीशी संबंधित असल्याचे ते म्हणाले.
693 new #COVID19 cases have been reported in the last 24 hours, taking the total number to 4067 in India out of which 1445 cases are related to Jablighi Jamaat. 76 per cent cases have been reported in males & 24 per cent in females: Lav Aggarwal, Joint Secretary, Health Ministry pic.twitter.com/gV8OtOs664
— ANI (@ANI) April 6, 2020