जगभरात आतापर्यंतचे करोनाचे रुग्ण- 6,17,288
जगभरातील आतापर्यंत करोनाचे मृत्यू- 28,377
जगभरातील आजचे मृत्यू- 1.036
आतापर्यंत बरे झालेले रुग्ण- 1,37,336
एकूण रुग्ण, एकूण मृत्यू,
अमेरिका- 1,04,277/ 1,704
इटली-86,498/ 9,134
चीन- 81,194/ 3,295
स्पेन- 72,248/ 5,690
जर्मनी- 53,340/ 399
इराण- 35,408/ 2,517
फ्रान्स- 32,964/ 1,995
ब्रिटन- 14,543/ 759
स्वित्झर्लंड- 13,377/ 242
नेदरलॅन्ड- 9,762/ 639
दक्षिण कोरिया- 9,478/ 144
बेल्जियम-9,134/ 353
पोर्तुगाल- 5.110/ 100
भारत- 933/ 20
राज्यातील रुग्णांचा तपशील : मुंबई – 73 (मृत्यू 5), सांगली – 24, पुणे – 19, पिंपरी चिंचवड – 12, नागपूर – 11, कल्याण-डोबिवली – 7, नवी मुंबई – 6 (मृत्यू 1), ठाणे – 5, यवतमाळ, वसई-विरार प्रत्येकी – 4, अहमदनगर – 3, सातारा, पनवेल – प्रत्येकी 2, उल्हासनगर, औरंगाबाद, रत्नागिरी, पुणे ग्रामीण, सिंधुदुर्ग, पालघर, कोल्हापूर, गोंदिया, – प्रत्येकी 1