नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील चार दोषींना 3 मार्च रोजी सकाळी 6 वाजता फाशी देण्यात येणार आहे. दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात या प्रकरणी आज सुनावणी झाली.
2012 Delhi gang-rape case: Delhi court has issued a fresh date for execution of death warrant against all the four convicts. Convicts to be executed on March 3 at 6 am. https://t.co/lUI3flqwzU
— ANI (@ANI) February 17, 2020