संगमनेर : तालुकयातील चंदनपुरी घाटात अज्ञात वाहनाने बिबट्याला धडक दिली आहे. अर्धा तास बिबट्याची जगण्यासाठी धडपड चालू होती. सोमवारी सायंकाळी ६: ३० वाजता हि घटना घडली.
ग्रामस्थांनी बिबट्याला रस्त्याच्या कडेला आणून १०० वर फोन करून माहिती दिली. तोपर्यंत बिबट्याने प्राण सोडला होता.