Russian Helicopter : रशियाच्या अतिपूर्वेकडील बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर झाले दुर्घटनाग्रस्त
Russian helicopter - रशियाच्या अतिपूर्वेकडील भागात काल बेपत्ता झालेले हेलिकॉप्टर दुर्घटनाग्रस्त झाल्याचे निष्पन्न झाले आहे. या हेलिकॉप्टरमधील १७ प्रवाशांचे मृतदेह ...