काही लोकांना चहा पसंत असतो तर काही लोकांना ब्लॅट टी पसंत असते. असे कमीच लोक असतील ज्यांना चहा आवडतं नसेल. काही पण प्रश्न यातील फायदेशीर काय आहे? असाही प्रश्न अनेकांना पडतो. अलिकडे वेगवेगळ्या रिसर्चमधून समोर आलं आहे चहाच्या सेवनाने पिण्याचे नुकसान होते. आणि त्यातही सकाळी उपाशी पोटी चहा घेत असाल तर सावधान, कारण उपाशी पोटी चहा पिण्याचे नुकसान आज काल बेडटीची फॅशन आली आहे. बरीचशी लोक सकाळी उठल्याबरोबर चहा घेणं पसंद करतात.
चहाची सवय असेल तुम्हाला तर सकाळी काही तरी हलका आहार घेऊनही चहा तुम्ही घेऊ शकता. काही लोकांना काळा चहा पिणे पसंद करतात. त्यांना चहा मध्ये दूध टाकून प्यायला आवडत नाही. पण त्यांना हे माहिती नाहीये कि ते आरोग्यासाठी खूप वाईट सवय आहे. त्याच्या शिवाय चहा मध्ये असलेली साखरही तुम्हाला जाड बनवू शकते.
जाणून घ्या सकाळी उपासी पोटी चहा पिण्याचे नुकसान.
-सकाळी उपाशी पोटी चहा पिल्याने मळमळ आणि उलटी होऊ शकते.
-खासकरून काळ्या चहाला आऱोघ्यास योग्य मानला जातो पण तो हि आरोग्यास नुकसानदाई ठरू शकतो.
-जास्ती करून लोक दुधाचा चहा पिणे आवडते पण काही लोकांनाच हे माहिती आहे कि उपाशी पोटी दुधाचा चहा पिणे म्हणजे थकवा जाणवतो आणि व्यव्हारातही चिडचिड होते.
-तुम्ही पण अश्या लोकांमधले आहेत ज्यांना स्ट्रॉंग चहा आवडतो तर स्वतःला आवरा कारण यामुळे पोटातील आतड्यांना जखमा होण्याच्या संभावना जास्त प्रमाणात आढळून आल्या आहेत.
-काही लोक एकदाच जास्ती चहा बनवतात आणि सारखा सारखा गरम करून पिट राहतात सारखासारखा गरम करून चहा घेऊन म्हणजे विष घेणे.