मुंबई – सध्या सगळीकडे दिवाळीचा उत्साह पहायला मिळतोय. फक्त भारतातच नव्हे तर विदेशातही दिवाळी साजरी करण्यात येत आहे. खेळाडूंपासून ते कलाकारांपर्यंत दिवाळीचा उत्साह पाहायला मिळत आहे. कलाविश्वातील काही कलाकारांनी त्यांच्या चाहत्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत.
T 3530 – Diwali greetings to all .. peace prosperity and fulfilment ..?
दीपावली की अनेक अनेक शुभकामनाएँ ; सुख शांति समृद्धि , सदा ?( please accept this as a response to all the greetings received ; it will be impossible to reply to each individually ) pic.twitter.com/JZmOkyoOY8
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 26, 2019
या कलाकारांमध्ये अभिनेते अमिताभ बच्चन यांनी पत्नी जया बच्चन आणि मुलगी श्वेता बच्चन यांच्यासोबतचा एक फोटो शेअर करुन दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्याप्रमाणेच अभिनेता ऋषि कपूर यांनीही ”दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा”, असे म्हटले आहे.
T 3530 – Diwali greetings to all .. peace prosperity and fulfilment ..?
दीपावली की अनेक अनेक शुभकामनाएँ ; सुख शांति समृद्धि , सदा ?( please accept this as a response to all the greetings received ; it will be impossible to reply to each individually ) pic.twitter.com/JZmOkyoOY8
— Amitabh Bachchan (@SrBachchan) October 26, 2019
Celebrate this Diwali with diyas over crackers! Wishing all my loved people a very Happy Diwali from the Iranis! pic.twitter.com/oWOZLj1Tgc
— Boman Irani (@bomanirani) October 27, 2019
यंदाची दिवाळी फटाक्यांऐवजी दिव्यांच्या प्रकाशात साजरी करा”,असे आवाहन करत अभिनेते बोमन इराणी यांनी दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या. सोबतच अभिनेत्री मलायका अरोरा हिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर करत शुभेच्छा दिल्या आहेत.
दरम्यान, या कलाकारांप्रमाणेच कलाविश्वातील अनेकांनी चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
आप और आपके परिवार को दीपावली की हार्दिक शुभकामनाएं। #दीपावली #HappyDeepavali pic.twitter.com/7RGzkscBzx
— Sunny Deol (@iamsunnydeol) October 27, 2019