मेष : बौद्धिक क्षेत्रात वाव मिळेल. कामे पूर्ण होतील.
वृषभ : विश्वासार्हता तपासा. विसंबून राहू नका.
मिथुन : नोकरीत सुलभता जाणवेल. वरिष्ठांच्या मर्जीत राहाल.
कर्क : कामात व्यत्यय संभवतो. जागरूक राहा.
सिंह : प्रवासाचे योग येतील. खर्च वाढेल.
कन्या : कामात अडथळे येतील. सजगवृत्ती ठेवा.
तूळ : अध्ययनाला चांगला दिवस. कामे मार्गी लागतील.
वृश्चिक : वागण्या-बोलण्यावर नियंत्रण ठेवा. राग आवरा.
धनु : आप्तेष्टांच्या भेटी होतील. आनंद मिळेल.
मकर : थोरांचे मार्गदर्शन लाभेल. समाधानी राहाल.
कुंभ : कामात व्यग्न राहाल. तब्येतीची काळजी घ्या.
मीन : अडथळे दूर होतील. उत्साह वाढेल.