बॉलिवूड स्टार नोरा फतेही सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते. आपला नवीन ड्रेस असो वा नवीन हेअर स्टाईल असो नोरा नेहमीच चाहत्यांना अपडेट देत असते. चाहते देखील नोराच्या पोस्टवर कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया तिला कळवत असतात. नोराने इंस्टाग्रामवर टाकलेला असाच एक फोटो सध्या चांगला चर्चेत आला आहे.
नोराच्या पदर खाली असलेल्या साडीची चर्चा
नोरा फतेहीने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाची साडी नेसलेली दिसत आहे. अतिशय सुंदर साडीमध्ये नोराचे सौंदर्य आणखी खुलून दिसत आहे. नोरा फतेही या साडीत आणखीनच सुंदर दिसत आहे. पण साडीपेक्षाही सर्वांच्या नजरा साडीचा पदर टाकून नोरा दाखवत असलेल्या तीळावर गेले आहे. नोरा फतेहीच्या दिसत असलेल्या तिळावर अनेकांनी कमेंट देखील केल्या आहेत.
View this post on Instagram
खरतर नोरा फतेही ही साडी नेसल्याने खूप ट्रोल झाली आहे, नोराने दोन दिवसांपूर्वी डान्स दिवाने ज्युनियरच्या शूटिंगदरम्यान ही साडी घातली होती. त्यावेळी मुंबईत मुसळधार पाऊस पडत होता. तर शूटिंग सेटवर नोराची साडी गार्ड हाताळताना दिसली, ज्यामुळे नोरा सोशल मीडियावर खूप ट्रोल झाली.
तसे, नोराने साडी नेसून कहर करण्याची ही पहिलीच वेळ नाही. तर नोरा फतेही अनेकदा तिच्या सौंदर्यात अशीच भर घालत असते. डान्स दिवाने ज्युनियरच्या सेटवर ती यापूर्वी साडीत दिसली होती आणि प्रत्येक वेळी तिने साडी नेसून तिचे सौंदर्य आणखी खुलवले होते. तुम्हाला नोराचा हा फोटो कसा वाटला आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.