पूर्व विश्व सुंदरी मानुषी छिल्लर तिच्या ग्लॅमरस आणि सुंदर लूकमुळे नेहमीच चर्चेत असते.
मानुषीने ‘सम्राट पृथ्वीराज’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे.
View this post on Instagram
सध्या मानुषी छिल्लर तिचा आगामी चित्रपट ‘सम्राट पृथ्वीराज’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
दरम्यान, मानुषीने तिचे काही लेटेस्ट फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत,
ज्यामध्ये तिचा ट्रेडिशनल लूक पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
या फोटोंमध्ये मानुषी छिल्लर फिकट गुलाबी रंगाचा अनारकली सूटमध्ये पोज देताना दिसत आहे.
पारंपारिक लूकमध्ये पायऱ्या उतरताना मानुषी छिल्लर अप्सरा दिसत आहे.
View this post on Instagram
मानुषीने याआधी गुरुवारी साडीतील तिचे काही फोटो शेअर केले होते.
ज्यामध्ये मानुषीने गुलाबी रंगाची साडी नेसलेली आहे .
View this post on Instagram
मानुषी छिल्लर पहिल्यांदाच बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे आणि तीही एका ऐतिहासिक चित्रपटाद्वारे.
हा चित्रपट अभिनेत्रीच्या करिअरसाठी खूप महत्त्वाचा आहे. या दिवसाची आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रियेची अभिनेत्री आतुरतेने वाट पाहत आहे.
View this post on Instagram
तिच्या चित्रपटाच्या प्रमोशन दरम्यान मानुषीने साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्याचे चाहते कौतुक करत आहेत.