मेष : प्रवास सुखकर होईल. शासकीय कामे मार्गी लागतील. रेंगाळलेली कामे मार्गी लागतील. यश मिळेल.
वृषभ : नातेवाइकांचा सल्ला लाभदायक ठरेल. मनोरंजनाकडे कल राहील. लोकांशी समन्वय साधा.
मिथुन : आर्थिक लाभ होतील. जुन्या आठवणींना उजाळा द्याल. स्पर्धा नको. घरातील प्रश्नांकडे लक्ष द्या.
कर्क :महत्त्वाचे निर्णय घ्याल. नोकरीत समाधानकारक स्थिती. प्रयत्नांना वेग द्या. यश सोपे होईल.
सिंह : प्रवास योग येतील. आरोग्य चांगले राहील. अपेक्षित यशप्राप्ती. नवीन कामाचा आनंद मिळेल.
कन्या : जागेचे प्रश्न सुटतील. कर्ज प्रकरणे मंजूर होतील. प्रभाव पडेल. नोकरीत सुलभता जाणवेल. स्वयंसिद्ध राहा.
तूळ : कामाचा ताण व दगदग जाणवेल. अंदाज अचूक ठरतील. प्रवास योग संभवतो. सावधगिरी बाळगा.
वृश्चिक : दैनंदिन कामे मार्गी लावाल. विरोधकांवर मात कराल. गृहसौख्याचा आनंद घ्याल. कामात सफलता मिळेल.
धनू : एखादी चिंता सतावेल. जादा खर्च करावे लागतील. मोठ्यांचे मार्गदर्शन लाभेल. नवीन कामे मिळतील.
मकर : प्रॉपर्टीची कामे मार्गी लावाल. गुंतवणुकीस दिवस चांगला. नव्या क्षेत्राचा परिचय होईल. यशप्राप्ती होईल.
कुंभ : हाती घेतलेले कार्य पूर्ण कराल. आनंद वाढेल. अनावश्यक खर्च टाळा. प्रयत्नांना यश येईल.
मीन : गुरुकृपा लाभेल. जोडीदाराची अपेक्षित साथ मिळेल. प्रकृतीकडे लक्ष द्या. विचारपूर्वक निर्णय घ्या.