वाघोली – लोणीकंद उपसरपंचपदी अश्विनी संतोष झुरुंगे यांची बिनविरोध निवड नुकतीच झाली असून निवडीबद्दल पुणे जिल्हा उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी भाजप कामगार आघाडी पुणे जिल्हा जयेश शिंदे, सरचिटणीस भा ज पा युवा मोर्चा हवेली तालुका योगीराज शिंदे, भाजप उद्योग आघाडी हवेली तालुका अध्यक्ष संतोष झुरूंगे, संदिप नाना सातव, राहुल शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.