मुंबई – बॉलिवूड अभिनेता संजय दत्तची मुलगी त्रिशाला दत्तचे फोटो नेहमीच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.
View this post on Instagram
नेहमी आपले फोटो त्रिशाला सोशल मीडियावर शेअर करत असते. तिच्या हॉट लूक आणि अदाकारी चाहत्यांना मोहिनी घालणारी असते.
View this post on Instagram
बॉलिवूडपासून त्रिशाला लांब आहे. त्रिशाला चित्रपटात काम करण्यास इच्छुक नाही.
View this post on Instagram
मात्र तरीही तिचा मोठ्या प्रमाणात चाहता वर्ग आहे. त्रिशाला सोशल मीडियावर नेहमी ऍक्टिव्ह असते.
View this post on Instagram
ती इन्स्टाग्रामवर सतत आपले फोटो शेअर करत असते.
View this post on Instagram
यातच तिने जुने नवीन इन्स्टाग्रामवर फोटो आपल्या जीवनातील आठवणींना उजाळा देत असते.
View this post on Instagram
त्रिशालाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.