वॉशिंग्टन – इंटरनैशनल स्पेस स्टेशन मध्ये कार्यरत असणाऱ्या अंतराळवीरांसाठी नासाने १७४ कोटी रुपया खर्च करून विशेष टॉयलेट तयार केले आहे भारताची पहिली महिला अंतराळवीर कल्पना चावलाचे नाव दिलेल्या कार्गो स्पेसक्राफ्टमधून हे टॉयलेट नुकतेच स्पेस स्टेशनवर पाठवण्यात आले
महिला अंतराळवीरांची सोया लक्षात घेऊन हे टॉयलेट तयार करण्यात आले आहे त्यामुळे महिला आता अधिक दीर्घकाळ अंतराळात कार्यरत राहू शकतील हे खास टॉयलेट बनवण्यासाठी नासाला तब्बल ६ वर्षे लागली
आतापर्यंत अंतराळात वापरण्यात येत असलेली टॉयलेट पुरुष अंतराळवीर समोर ठेऊन तयार करण्यात अली होती महिला अंतराळवीरांनी संख्या वाढत असल्याने नासाने खास महिलांची सोया लक्षात घेऊन हि नवी टॉयलेट बनवली आहेत रीसाइक्लिंग सिस्टमचा वापर करून हि टॉयलेट वापरता येणार आहेत