सातारा (प्रतिनिधी)- जिल्ह्यात काल गुरुवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 337 जणांचे अहवाल करोनाबाधित आले आहेत, तर 11 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
या करोनाबाधित रुग्णांचा तालुकावार तपशील पुढीलप्रमाणे आहे…
वाई तालुक्यातील पिराचीवाडी 1, मालखेड 5, उडतारे 1, देगाव 1, वहागाव 1, गंगापुरी 1, सोनगिरवाडी 1, सिद्धनाथवाडी 2, पोलीस स्टेशन 1, वाई 1, गणपतीआळी 2, पळशी यशवंत आळी 2, शेलारवाडी 1, धर्मपुरी 1, किकली 1, बावधन 5, गरवारे वॉल 2, भुईंज 1, वळसे 1,
कराड तालुक्यातील बेलवडे बु 1, बनवडी 3, कराड 17, ओंड 6, महिगाव 5, येळगाव 1, सह्याद्री हॉस्पिटल 1, वहागाव 1, उंडाळे 4, उंब्रज 1, कालवडे 1, शनिवार पेठ 4, बेलवडे 1, हजारमाची 5, गोवारे 1, सैदापूर 1, बुधवार पेठ 1, चचेगाव 1, मलकापूर 11, केवळ 1, कार्वेनाका 1, आगाशिवनगर 6, रेठरे बु 1, खडेपुर 1, काले 1, शुक्रवार पेठ 1, सोमवार पेठ 1, अटके 1, कोयना वसाहत 1, ताकवे 1, कोर्टी 1, गोळेश्वर 2, रविवार पेठ 2, हिंनगोळे 1, मंगळवार पेठ 3, शरद क्लिीनक 3, कापिल 1, जारवे 1, कोल्हापूर नाका 1, धोंडेवाडी 1, सावडे 1, रुक्मिणीनगर 1, सरताळे 1, कार्वे 1,
सातारा तालुक्यातील सदरबझार 5, प्रतिभा हॉस्पीटल 1, करंजे 5, अंबेदरे 2, सातारा 14, सीटी पोलीस लाईन 2, शनिवार पेठ 8, सासपडे 1, विकासनगर 1, सोमवार पेठ 2, केसकर पेठ 1, कोंडवे 2, गोवे 1, वडूथ 1, मोळाचा ओढा 2, गोडोली 3, पळशी 1, देवी चौक 1, सासपडे 4, शाहुनगर 3, अतित 1, रांगोळे कॉलनी 1, मिस्तेवाडी 1, निगडी 4, दिव्यनगरी 1, कोपर्डे 1, बारावकरनगर संभाजीनगर 10, रविवार पेठ 1, लिंब 1, निगडी 1,
फलटण तालुक्यातील कोळकी 1, आदर्की बु 1, साखरवाडी 3, तरडफ 1, हत्तीखाना 1, मंगळवार पेठ 1, फलटण 2, खटकेवस्ती 5, तामखाडा 5, मुंजवडी 4, मिरर्ढे 3, गोखळी 1, कसबा पेठ 1, नाईकबोमवाडी 1, डीएड चौक 1, विडणी 1, शुक्रवार पेठ 1, बुधवार पेठ 1,
महाबळेश्वर तालुक्यातील मोहल्ला स्कूल 1, तळदेव 1, नगरपालिका 13, बेल एअर पाचगणी 1, शिवाजीनगर पाचणी 1
कोरेगाव तालुक्यातील कोलावडी 1, सोळशी 1, पिंपोडे बु 1, कोरेगाव 6, चिमणगाव
खंडाळा तालुक्यातील लोणंद 4, खेड 1, नायगाव 1, शिर्के कॉलनी शिरवळ 1, फुलमळा शिरवळ 4, आरडगाव 1, गावडेवाडी 1, मोरवे 1, सह्याद्रीनगर शिरवळ 1, बाधे 2, शिरवळ 1,
पाटण तालुक्यातील मल्हारपेठ 1, सावंतवाडी 1, ढेबेवाडी 1, विहे 1, मारुल हवेली 1,
माण तालुक्यातील म्हसवड 11,
खटाव तालुक्यातील मायणी 5, डिस्कळ 1, कलेढोण 1, विटणे 1, बनपुरी 1, नांदोशी 1, तडवळे 1,
जावळी तालुक्यातील कुसुंबी 1, बामणोली 1, महिगाव 7, खर्शी 1
इतर 4
बाहेरील जिल्यातील ,1
इस्लामपूर जि. सांगली 1, वाळवा 1, सांगली 1,
11 बाधितांचा मृत्यू
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णलयात अतीत ता. सातारा येथील 94 वर्षीय पुरुष, राजुरी ता. फलटण येथील 75 वर्षीय पुरुष, भुईंज ता. वाई येथील 65 वर्षीय महिला, विडणी ता. फलटण येथील 52 वर्षीय महिला, धामणी ता. पाटण येथील 70 वर्षीय पुरुष, तसेच वाई तालुक्यातील खासगी हॉस्पिटल येथे मोरजीवाडा चिखली ता. वाई येथील 55 वर्षीय महिला, पाटण येथील 86 वर्षीय पुरुष, शेंदूरजणे ता. वाई येथील 75 वर्षीय महिला, कराड खासगी हॉस्पिटलमध्ये शनिवार पेठ कराड येथील 77 वर्षीय पुरुष, मारुल हवेली ता. पाटण येथील 76 वर्षीय पुरुष व सातारा येथील खासगी हॉस्पिटलमध्ये वळसे ता. सातारा येथील 75 वर्षीय पुरुष अशा एकूण 11 करोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी सांगितले.
घेतलेले एकूण नमुने — 38707
एकूण बाधित — 9008
घरी सोडण्यात आलेले — 4918
मृत्यू — 288