दिवाळीनिमित्त सर्व देशभर आनंदोत्सव साजरा केला जातो आहे. अंधारावर प्रकाशाचा विजय मानला जाणारा दीपोत्सव सर्वा देशभर साजरा केला जात असताना सर्वच जण आपल्या आप्तस्वकियांना शुभेच्छा देत आहेत. अशावेळी बॉलीवूड तारकांनीही आपल्या फॅन्सना दिवाळीच्य भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
https://www.instagram.com/p/CHj3uoTlK_i/?utm_source=ig_web_copy_link
अमिताभ बच्च्न, कंगणा रणावत, राजकुमार राव, आमिर खान, दिलजित दोसांझ, शिल्पा शेट्टी, निमरत कौर, आफताब शिवदासानी, प्रीती झिंटा, सिद्धार्थ मल्होत्रा, वरुण धवन, उर्मिला मातोंडकर, मनोज बाजपेयी आदी कलाकारांनी सोशल मिडीयाच्या माध्यमातून आपल्या फॅन्सना दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
View this post on Instagram
शनिवारी सकाळपासूनच या सेलिब्रिटीजनी दीपवली शुभेच्छांचे मेसेज ट्विटर, इन्स्टाग्राम आणि फेसबुकवर पोस्ट करायला सुरुवात केली. त्यांनी आपल्या घरातील दीपावली आनंदोत्सवाचे फोटोही शेअर केले आहेत. अमिताभ बच्चन यांनी जया बच्चन यांच्या बरोबरच्या दिवाळीचा एक जूना फोटोही शेअर केला आहे.
View this post on Instagram
कंगणा, शिल्पा, प्रिती यांनी पारंपरिक वेशभुषेत दिव्यांची आरास करत असतानाचे फोटोही शेअर केले आहेत. करीना कपूरने तैमूरबरोबरच्या दिवाळीचा क्युट फोटो शेअर केला आहे.
View this post on Instagram
या दिवाळीवर करोनाच्या संकटाचे सावट असले तरी सेलिब्रिटीजच्या या शुभेच्छांमुळे दिवाळीचा उत्साह बॉलीवूडच्या विश्वामध्ये कायम राहिला आहे.
View this post on Instagram