शिपूर (मध्यप्रदेश) : येथे एका महिलेने सहा मुलांना जन्म दिला. ही दुर्मिळातील दुर्मीळ घटना आहे.
येथील सरकारी जिल्हा रुग्णालयात ही न भूतो न भविष्यती अशी ही घटना घडली. त्यातील दोन नवजात अर्भकांचा मृत्यु झाला.
अन्य चार अर्भकांना अतिदक्षता विभागात वैद्यकीय देखरेखी ठेवले आहे. या मातेची प्रकृती स्थिर आहे.