नवागतांचे स्वागत

सातारा : सलग दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टी संपली आणि शाळांना सुरुवात झाली. सध्या जिल्ह्याती बहुतांशी शाळेत विद्यार्थ्यांचे वेगवेगळ्या प्रकारे स्वागत करण्यात येत आहे.

सातारा शहरातील कै. केशव गोरे पूर्व प्राथमिक शाळेतही नुकतेच नवागतांचे जल्लोषी वातावरणात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापिका माधवी कुलकर्णी यांच्यासह इतर शिक्षक तसेच पालकही उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)