20.5 C
PUNE, IN
Saturday, November 23, 2019

Tag: rape

मुंबईत बलात्काराच्या घटनांमध्ये 51 टक्‍क्‍यांनी वाढ

बाल लैंगिक अत्याचारात तब्बल 69 टक्‍क्‍यांनी वाढ मुंबई : मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेचा लेखाजोखा प्रजा फाऊंडेशन या संस्थेने समोर आणला...

दारू पिऊन आई, बहीण, मेव्हणीवर बलात्कार करणाऱ्याची हत्या

भोपाळ : दारू पिल्यानंतर आई, बहीण आणि मेव्हणीवर बलात्कार करणाऱ्याची त्याच्या वडिलांनीच हत्या केली. अत्यंत खळबळजनक घटनेत त्याच्या चार...

धक्कादायक: पाच वर्षीय चिमुरडीवर 40 वर्षाच्या नराधमाचा अमानुष बलात्कार

सविंदणे : टाकळीहाजी ता.शिरूर येथील येथील वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुराच्या पाच वर्षीय मुलीवर एका ४० वर्षीय नराधमाने बलात्कार केल्याची...

ती आधी मैत्रीच्या जाळ्यात अडकवायची अन मग करायची ‘तसलं काम’

औरंगाबाद: श्रीमंतांच्या मुलाला आपल्या जाळ्यात अडकवून नंतर त्याच्यासोबत लैंगिकसंबंध प्रस्थापित करायचे. आणि त्याचा चोरून व्हिडीओ बनवायचा. आणि त्या व्हिडिओचा...

“नशीब बलात्कारासारखं असतं. त्याला रोखू शकत नसाल, तर आनंद घ्या”

केरळ : केरळ मधील काँग्रेसचे खासदार हिबी एडन यांनी एक फेसबुक पोस्ट लिहली होती. काही वेळानंतर ती डिलीट देखील...

निलंबित पोलीस अधिकाऱ्यावर बलात्काराचा गुन्हा

मुंबई : लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील पोलीसांच्या अंगावर गाडी घालण्याचा आरोप असणाऱ्या पिपंरी चिंचवडमधून निलंबित झालेल्या पोलीस अधिकाऱ्यावर रशियन महिलेवर...

बलात्कारप्रकरणी बापाला जन्मठेप

कराड - पाटण तालुक्‍यातील जन्मदात्या बापाने मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी बापास 23 वर्षे 3 महिने जन्मठेप व 52 हजार रुपये...

अत्याचार झाल्यास विश्‍वस्तांना जबाबदार धरा

राज्याच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या आयुक्‍तांची राज्य सरकारकडे शिफारस - विजयकुमार कुलकर्णी पुणे - धर्मादाय संस्थांकडून दिव्यांगांसाठी चालविण्यात येणाऱ्या विशेष शाळा,...

आईसोबत भांडून घराबाहेर पडलेल्या तरुणीवर अत्याचार

पुणे - आईबरोबर भांडण झाल्याने घराबाहेर पडलेल्या 19 वर्षीय तरुणीवर घोरपडी रेल्वेस्थानकाजवळ अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. या...

चहामधून गुंगीचे औषध देऊन महिलेवर अत्याचार

खंडाळा तालुक्यातील घटना: आरोपीला अटक सातारा: खंडाळा तालुक्यातील एका गावामध्ये एका महिलेवर चहातून गुंगीचे औषध देऊन अत्याचार केल्याची खळबळजनक घटना...

सामूहिक अत्याचार प्रकरणाचे गुढ वाढले

आठवडाभरानंतरही अद्याप धागेदोरे नाहीत पिंपरी  - शिक्षणाकरिता पिंपरी-चिंचवड शहरात आलेल्या एका 21 वर्षीय विद्यार्थिनीवर तीन जणांनी सामूहिक बलात्कार केल्याचा प्रकार...

सख्ख्या लहान बहिणीवर पाच वर्षांपासून भावाकडून अत्याचार

देहुरोड - देहुरोड रेल्वे क्‍वॉर्टर येथे नराधम भावाकडून सख्ख्या अल्पवयीन बहिणीवर गेल्या पाच वर्षांपासून अत्याचार केला जात असल्याची घटना...

अत्याचार पिडित महिलेवर पुन्हा अत्याचार

पिंपरी - आपल्यावर झालेल्या अत्याचाराची फिर्याद महिलेने दिली. ही फिर्याद मागे घ्यावी यासाठी आरोपीने त्या महिलेवर चाकूचा धाक दाखवून...

अभिनेत्याकडून अल्पवयीन तरुणीचा विनयभंग

  पुणे : फोटो शूट करण्याच्या बहाण्याने घरी बोलावून एका अल्पवयीन तरुणीचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार पुण्यातील प्रभातरोड परिसरात घडला...

निर्भया पथकाला “भय’ कुणाचे?

प्रशांत जाधव सातारा  - सातारा शहरातील टवाळखोरांच्या गचांडीला पकडून, चार माणसांत फरफटत नेऊन, त्यांची अब्रू घालवणाऱ्या पोलिसांच्या निर्भया पथकाच्या...

पिंपरीत आणखी एका बालिकेवर लैंगिक अत्याचार

महिनाभरात पाच बालिकांवर अत्याचार पिंपरी - एका 35 वर्षीय ओळखीच्या व्यक्तीने बालिकेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याची घटना पिंपरी...

पिंपरीत आणखी एका बालिकेवर लैंगिक अत्याचार

पिंपरी: एका तोंडओळखीच्या व्यक्तीने बालिकेच्या घरात घुसून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. ही घटना पिंपरी येथे घडली. गेल्या महिनाभराच्या कालावधीत...

चिमुकल्यांच्या सुरक्षिततेचे काय?

अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. अशा कृत्यांच्या विरोधात कारवाई करण्यासंदर्भात राष्ट्रीय...

तीन वर्षे अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नराधमावर गुन्हा

यवत - दौंड तालुक्‍यातील वाखारी गावच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीचे मोबाइलमध्ये काढलेले फोटो व्हायरल करण्याची व जीवे मारण्याची धमकी...

… तर “ते’ शरीरसंबंधही अत्याचारच!

न्यायालयाने काढला निष्कर्ष  पुणे - सोळा वर्षांच्या आतील मुलीशी तिच्या संमतीने केलेला शरीरसंबंधही बलात्कार होत असल्याचा निष्कर्ष काढत न्यायालयाने तरुणाला...

ठळक बातमी

Top News

Recent News

error: Content is protected !!