“सरकारच्या इच्छेप्रमाणे एमजी मोटर इंडिया केवळ इलेक्ट्रिक वाहने सादर करणार नाही तर त्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा विकसित करणार आहे. त्याकरिता चार्जिंग स्टेशन उभारणीसाठी कंपनीने फोर्टम या कंपनीशी सहकार्य करार केला आहे.
-राजीव छाबा, अध्यक्ष, एमजी मोटर इंडिया.