दाऊद विश्वासू सहकारी रियाज भाटीला अटक

मुंबई – अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचा विश्वासू सहकारी रियाज भाटी याला मुंबई पोलिसांनी मंगळवारी अटक केली. मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांच विभागाच्या खंडणीविरोधी पथकाने ही धडक कारवाई केली आहे.

एएनआयने याबाबत ट्‌विट केले आहे. मात्र, याबाबत अधिक माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.