नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मनू भाकर आणि सौरभ चौधरी जोडीला सुवर्ण

बीजिंग (चीन) – चीनमध्ये सुरु असलेल्या नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांच्या मिश्र जोडीने १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात सुवर्णपदक मिळविले. प्रतिस्पर्धी आणि यजमान चीनच्या जोडीवर १६-६ अशी मात करत विजय संपादन केला.

याआधी अंजुम मुद्गील आणि दिव्यांश सिंह यांच्या जोडीने १० मीटर एयर रायफल प्रकारात सुवर्णपदक मिळवले होते.

https://twitter.com/ANI/status/1121363441703374849

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)