Gold-Silver Rate Today| सोने-चांदीच्या दरात मागील काही दिवसांपासून वाढ होत आहे. जर तुम्ही सोने खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी वाचा. सोन्या-चांदीच्या दरात आज वाढ झाली आहे.
सोन्याची किंमत
१० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याची किंमत आज रुपये ७२,८२० असून मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ७२,६५० रुपये प्रति १० ग्रॅमवर बंद झाली होती.
चांदीची किंमत
चांदी ८३,६९० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. मागील ट्रेडमध्ये चांदीची किंमत ८३,९३० रुपये प्रतिकिलो होती. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किमती भारतभर बदलतात.
मुंबई
२२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ६६,६३३ रुपये आहे.
२४ कॅरेट सोन्याची किंमत ७२,६९० प्रति १० ग्रॅम आहे.
पुणे
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,६३३ असेल तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,६९० रुपये असेल.
नागपूर
प्रति १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याचा दर ६६,६३३ तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,६९० रुपये इतका असेल.
नाशिक
२२ कॅरेट सोन्याचा दर ६६,६३३ आहे तर प्रति १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा दर ७२,६९० रुपये आहे.