ऍथलेटिक्‍समध्ये महाराष्ट्राच्या दुर्गा देवरेला सुवर्ण

पुणे : महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय खेळाडू दुर्गा देवरे हिने ऍथलेटिक्‍समधील पहिल्या दिवशी आपल्या राज्याला आणखी एक सोनेरी यश मिळवून दिले.

तिने 21 वषार्खालील मुलींच्या गटात पंधराशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीचे विजेतेपद पटकाविले. तिने हे अंतर 4 मिनिटे 37.18 सेकंदात पूर्ण केले. ती नाशिक येथे विजेंदरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. तिने या शर्यतीत दिल्लीच्या अंकिता चहल (4 मिनिटे 37.33 सेकंद) व राधा चौधरी (4 मिनिटे 41.07 सेकंद) यांच्यावर मात केली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)