पूर्व सेना प्रमुख दलबीर सिंह सुहाग यांची सेशेल्स येथील भारताचे उच्चायुक्तपदी नियुक्ती

नवी दिल्ली – भारतीय सेनादलाचे निवृत्त अधिकारी जनरल दलबीर सिंह सुहाग यांची प्रजासत्ताक सेशेल्स येथील भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्त करण्यात आली आहे. जुलै २०१४ ते डिसेंबर २०१६ दरम्यान दलबीर सिंह सुहाग हे भारतीय थल सेनेचे प्रमुख म्हणून कार्यरत होते.

२९ सप्टेंबर २०१६ च्या पाकिस्तानवरील सर्जिकल स्ट्राईकच्या दरम्यान दलबीर सिंह सुहाग हे थल सेना प्रमुख म्हणून कार्यरत होते.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here