“सध्याच्या संमिश्र वातावरणातही चौथ्या तिमाहीत इस्कॉर्टच्या नफ्यात आठ टक्क्यांनी वाढ झाली आहे. आम्ही भारतीय शेतकऱ्यांना नवे तंत्रज्ञान देऊन शेतीचे यांत्रिकीकरण करण्यासाठी मदत करणार आहोत. त्याचबरोबर ट्रॅक्टरचा सामूहिक वापर करण्याच्या संकल्पनेवर विचार चालू आहे.
-निखिल नंदा, व्यवस्थापकीय संचालक, इस्कॉर्ट