#IndvPak : बॉलिवूड कलारांकडून टीम इंडियाला विजयाच्या शुभेच्छा!

मुंबई – आज भारत आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी मँचेस्टरच्या मैदानावर एकमेकांन समोर उभे आहेत. भारत- पाकिस्तानच्या महायुद्धाचा हा फिवर बॉलिवूडच्या सेलेब्रिटींमध्ये देखील दिसून येत आहे. त्यामुळे बॉलिवूड कलाकारांनी देखील भारतीय क्रिकेट संघाला या सामन्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेता शाहरुख खान, रितेश देशमुख आणि अर्जुन रामपाल यांनी देखील आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, बॉलिवूडचे अभिनेते अनुपम खेर यांनी देखील एक व्हिडीओ शेर केला आहे.

https://twitter.com/rampalarjun/status/1140221117602254849

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)