पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंगळवार, दिनांक ७ मे २०१९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून दिवसभर मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणपती बाप्पांना तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण केला आहे.