अबब! दगडूशेठ गणपतीला ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य

पुणे – श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट व सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे मंगळवार, दिनांक ७ मे २०१९ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून दिवसभर मंदिरात आंबा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गणपती बाप्पांना तब्बल ११ हजार आंब्यांचा महानैवेद्य अर्पण केला आहे.

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.