संयुक्त अरब अमीरातचे विदेश मंत्री ‘शेख अब्दुल्ला बिन जायद अल नहयान’ हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शेख अब्दुल्ला बिन जायद अल नहयान यांनी आज (9 जुलै) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीं’ची राजधानी दिल्लीत भेट घेतली आहे.
#WATCH: Foreign Minister of United Arab Emirates, Sheikh Abdullah bin Zayed Al Nahyan meets PM Narendra Modi in Delhi. pic.twitter.com/7DW1N5qOpy
— ANI (@ANI) July 9, 2019
यावेळी त्यांच्यात द्विपक्षीय मुद्यांवर देखील चर्चा झाली आहे. काल शेख अब्दुल्ला यांनी भारताचे विदेश मंत्री एस.जयशंकर यांची देखील भेट घेतली होती.
Foreign Minister of United Arab Emirates, Sheikh Abdullah bin Zayed Al Nahyan met PM Narendra Modi in Delhi, earlier today. pic.twitter.com/VMkdF0ps6i
— ANI (@ANI) July 9, 2019