अरब अमीरातचे विदेश मंत्री शेख अब्दुल्ला पंतप्रधानांच्या भेटला 

संयुक्त अरब अमीरातचे विदेश मंत्री ‘शेख अब्दुल्ला बिन जायद अल नहयान’ हे तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. दरम्यान, शेख अब्दुल्ला बिन जायद अल नहयान यांनी आज (9 जुलै) ‘पंतप्रधान नरेंद्र मोदीं’ची राजधानी दिल्लीत भेट घेतली आहे.

यावेळी त्यांच्यात द्विपक्षीय मुद्यांवर देखील चर्चा झाली आहे. काल शेख अब्दुल्ला यांनी भारताचे विदेश मंत्री एस.जयशंकर यांची देखील भेट घेतली होती.

Leave A Reply

Your email address will not be published.